Jilhadhikari Karyalay Bharti 2024 या जिल्हाधिकारी कार्यालयात या पदांवर भरती पगार 15 हजार त्वरीत भरा फॉर्म ! चान्स सोडू नकाच !

Jilhadhikari Karyalay Bharti 2024 : मित्रांनो नमस्कार,जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत विविध पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून या नवीन पदाच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत. अर्ज करण्यासाठी भरतीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायचे आहे, कोणत्या जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत भरती होत ? कोणकोणते पदे या भरतीसाठी रिक्त आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत होत असलेल्या भरतीसाठीच्या पदांना किती पगार मिळणार ? वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कागदपत्रे, अर्ज शुल्क, नोकरी ठिकाण आणि यासाठीची तर संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे, आणि त्याचबरोबर या भरतीची जाहिरात माननीय जिल्हाधिकारी यांनी अल्पसंख्याक विभागाद्वारे प्रकाशित करण्यात आलेली आहे.

भरती विभाग : जिल्हाधिकारी कार्यालय आणि अल्पसंख्यांक विभाग अंतर्गत भरती होत आहे.

पदाचे नाव : अधीक्षक महिला या पदांसाठी भरती होत आहे.

शैक्षणिक पात्रता :

शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता
अधीक्षक महिला1) उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा 2) एमएस-सीआयटी सक्षम परीक्षा उत्तीर्ण देखील असणे आवश्यक आहे
3) शासकीय महाविद्यालय, तंत्रनिकेतन, औद्योगिक प्रशिक्षण संस्था इत्यादी

वयोमर्यादा : अधिक्षक महिला या पदासाठी 18 ते 40 वर्ष असणार आहे.

भरती कालावधी : अध्यक्ष महिला या पदासाठी कंत्राटी पद्धतीने असणार आहे. मानधन तत्वावर तात्पुरत्या स्वरूपातील भरती या ठिकाणी केली जाणार आहे.

अर्ज पद्धत : अधीक्षक महिला या पदासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहे.

पगार दरमहा : निवड झालेल्या उमेदवारांना अधीक्षक महिला या पदासाठी 15,000 हजार रुपये मासिक वेतन या ठिकाणी दिले जाणार आहे.

एकूण पदसंख्या : अध्यक्ष महिला या पदासाठी एकूण 01 रिक्त जागा या पदासाठी भरती केली जात आहे.

हे पण वाचा :- पुणे एअर फोर्स अंतर्गत विविध पदांवर भरती पगार 28 हजार रुपये पहा जाहिरात भरा ऑनलाईन फॉर्म !

अर्जाची शेवटची तारीख : 2 ऑगस्ट 2024

अर्ज पाठवण्याचा पत्ता : सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा नियोजन समिती जिल्हाधिकारी कार्यालय परभणी या ठिकाणी पाठवायचा आहे.

नोकरी ठिकाण : परभणी महाराष्ट्र अधीक्षक महिला या पदासाठी परभणी या ठिकाणी ही भरती होत आहे.

भरती बाबत सूचना : अर्ज सोबत शैक्षणिक पात्रतेचे अनुभव प्रमाणपत्राचे सत्यप्रत साक्षंकित करून त्यात साथ सोबत तुम्हाला जोडायचे आहे. मुलाखतीच्या वेळी तुमच्याकडे मूळ प्रमाणपत्र तपासणीसाठी असणे आवश्यक आहे. किंवा घेऊन येणे बंधनकारक असणार आहे, तसेच सदरची नेमणूक ही निवड तात्पुरत्या कंत्राटी स्वरूपाची आहे.

निवड प्रकिया अटी शर्ती : निवड झालेल्या उमेदवाराकडून त्या ठिकाणी 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर अथवा बॉण्ड पेपर सेवा करारनामा या ठिकाणी करून देणे बंधनकारक देखील राहणार आहे.

आता यामध्ये पाहायला गेलं तर या भरतीसाठी या ठिकाणी कंत्राटी पद्धतीवर आहे पंधरा हजार रुपये पगार मिळणार आहे. ही भरती परभणी महाराष्ट्र येथे होत आहे, आणि या उमेदवारांच्या निकालासंबंधीत माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या parbhani.gov.in या संकेतस्थळावरती उपलब्ध केली जाणार आहे.

आता याबद्दलची संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेतलेलीच आहे, अधीक्षक महिला या पदासाठी भरती आहे. अधिक माहितीसाठी कृपया मूळ पीडीएफ जाहिरात वाचा त्यानंतरच अर्ज सादर करावे धन्यवाद.

मूळ पीडीएफ जाहिरातयेथे क्लीक करून पहा
नमूना अर्जयेथे क्लीक करा

Hello Everyone,my name is bajrang patil Aurangabad, Maharashtra i am the Writer and Founder of this blog and share all information Related Education, Gov Recruitment, Scholarship, Gov Schemes & Educational update etc.

Leave a Comment