मित्रांनो नमस्कार, KDMC म्हणजेच KDMC Mahanagarpalika Bharti अंतर्गत विविध पदासाठीची भरती निघाली आहे, यामध्ये 12वी पास आणि इतर पात्रता धारण केलेले उमेदवार अर्ज करू शकणार, या भरतीसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने संबंधित पत्यावर शेवटच्या तारखे अगोदरच सादर करण्याचे आव्हान कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत करण्यात आलेली आहेत.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती 2024 या अंतर्गत कोणकोणत्या पदासाठीची भरती निघालेली ? भरतीसाठी अर्ज कसा करायचा ? भरती संदर्भातील वयोमर्यादा शैक्षणिक पात्रता आणि भरती संदर्भातील सविस्तर माहिती खालील भरून जाहिरात सोबत देण्यात आली आहेत.
भरती विभाग : कल्याण डोंबिवली महानगरपालिका
पदाचे नाव : वाहतूक अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, आर्थिक नियोजन (CA) अधिकारी, माहिती तंत्रज्ञान, व्यवस्थापकीय अधिकारी, या पदासाठी भरती KDMC अंतर्गत होत आहे.
पद संख्या : वरील KDMC अंतर्गत होत असलेल्या भरतीसाठी एकूण 25 रिक्त जागा या भरण्यात येणार आहे.
शैक्षणिक पात्रता : पात्रता ही पदाची आवश्यकता नुसार आहे, वरील पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता जाणून घ्यायचे असेल तर भरतीची मूळ पीडीएफ जाहिरात खाली दिली आहेत.
अर्ज पद्दत : ऑफलाइन
हे पण वाचा :- जळगाव महानगरपालिकेत 12वी पासवर मोठी भरती पगार 20 हजार परीक्षा नाही !
नोकरी ठिकाण : कल्याण मुंबई महाराष्ट्र
वयोमर्यादा : अर्ज करण्यासाठी उमेदवारांची वय हे जास्तीत जास्त 65 वर्षापर्यंत असावं
पगार : वरील पदासाठी नियमानुसार पगार मिळणार आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात ही वाचून घ्यावी
निवड प्रक्रिया : वरील पदासाठी अर्ज करीत असलेले सर्व उमेदवारांसाठी थेट मुलाखत करण्यात येणार आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : कल्याण महानगर परिवहन महामंडळ मुख्यालय शंकरराव चव्हाण कल्याण या ठिकाणी तुम्हाला पाठवायचे आहेत.
अर्ज सुरु होण्याची तारीख : 1 ऑगस्ट 2024
अर्जाची शेवटची तारीख : 12 ऑगस्ट 2024 हे असणार आहे.
KDMC भरतीसाठी अर्ज कसा करायचा ?
- या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने संबंधित पत्त्यावरती अर्ज पाठवायचेत.
- अर्ज करण्यापूर्वी पीडीएफ जाहिरात संपूर्ण काळजीपूर्वक वाचून अर्ज करावेत.
- अर्ज शेवटच्या तारखेअगोदर दिलेल्या संबंधित पत्त्यांवरती सादर करणे
- त्यानंतर अर्ज आल्यास त्याचा कोणता विचार केला जाणार नाही
- अर्ज शेवटची तारीख 12 ऑगस्ट
- अधिक माहिती पीडीएफ जाहिरात वाचून घ्या
केडीएमसी भरती संदर्भातील संपूर्ण माहिती ही आपण वर जाणून घेतलेली आहे. आधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात वाचून घ्यायचे आहे. कृपया भरती अपडेट तुमच्या मित्रांसह शेअर करा,
अजूनही तुम्ही आपल्या टेलिग्राम आणि व्हाट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तो देखील जॉईन करून घ्या. कल्याण महानगर परिवहन महामंडळ अंतर्गत भरती होती या भरती संदर्भातील संपूर्ण माहिती खाली दिली आहेत.
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
व्हाट्सअप ग्रुप जॉईन | येथे क्लिक करा |
मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |