Krishi Vigyan Kendra Kendra Bharti 2024 अंतर्गत विविध पदावर भरती सुरू याअंतर्गत दहावी पास उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात, पगार 15,200 ते 22,200 रूपये मिळणार आहे. कृषी विज्ञान केंद्र अंतर्गत विविध जिल्हा योजना अंतर्गत रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात आलेली आहे.
कृषी विज्ञान केंद्र मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. भरतीची जाहिरात संवेद फाउंडेशन कृषी विज्ञान केंद्र द्वारे प्रकाशित करण्यात आलेली आहे अर्ज करण्यापूर्वी खाली देण्यात आलेली संपूर्ण माहितीसह पीडीएफ जाहिरात वाचून अर्ज करावेत.
भारतीय विभाग :- कृषी विज्ञान केंद्र
पदाचे नाव :- ट्रॅक्टर चालक
पद संख्या :- 01 रिक्त जागा
शैक्षणिक पात्रता :- दहावी पास उत्तीर्ण (मूळ जाहिरात वाचावी)
पगार दरमहा :- निवड झालेल्या पंधरा हजार 200 रु आणि 22 हजार 200 रुपये या ठिकाणी मिळणार आहे
अर्ज पद्धत :- ऑफलाईन
वयोमर्यादा :- 30 वर्षांपर्यंत
शैक्षणिक पात्रता :- मॅट्रिक पास दहावी पास असणे,आवश्यक सरकारी प्राधिकरण कडून वैद्य आणि योग्य ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक, उमेदवार संस्था योग्य समितीने येतील व्यवहार, कौशल्य चाचणी उत्तीर्ण करावा
नोकरी ठिकाण :- वाशिम महाराष्ट्र
अर्ज कुठे करायचा :- विहित नमुन्यातील सर्व स्वाक्षरी केलेला अर्ज आणि स्वतः साक्षात पासपोर्ट फोटो, अर्ज नमुना जन्मतारखेचे पुरासे शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र वयाची पुरुवा
सूचना :- मुलाखतीचे वेळी उमेदवार मूळ प्रमाणपत्र सादर करावे लागणार
पदासाठी अर्ज :- उमेदवारांकडे ट्रॅक्टर चालवण्याचा वैद्य ड्रायव्हिंग लायसन्स
अर्ज शुल्क :- राष्ट्रीयकृत बँकेकडून 500 रुपयांचा डीडी (परतावा न करता येणारा) नाही. कृषी विज्ञान केंद्र कारडा सोबत जोडावे लागणार आहे.
हे पण वाचा :- ग्रामीण विकास शिक्षण संस्था ग्रंथपाल व इतर पदाची पदवीधर उमेदवारांची भरती भरा फॉर्म !
अर्जची शेवटची तारीख :- जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 30 दिवसाच्या आत करावा
अर्ज पाठविण्याच्या पत्ता :- जेष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख कृषी विज्ञान केंद्र कारडा व मोठेगाव तालुका रिसोड जिल्हा वाशिम – 444506
वर कृषी विज्ञान केंद्र अंतर्गत असलेल्या पदाची संपूर्ण माहिती जाणून घेतली आहेत. अर्ज करण्यापूर्वी वरील माहिती तसेच मूळ जाहिरात वाचून झाल्यानंतर अर्ज करावेत धन्यवाद..
मूळ पीडीएफ जाहिरात | येथे क्लीक करून पहा |
अर्ज फॉर्म पीडीएफ | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |