Krushi Sevak Result 2024: महाराष्ट्र कृषी सेवक निकाल अखेर जाहीर पहा तुमच्या जिल्ह्यांनुसार वाचा डिटेल्स !

मित्रांनो नमस्कार, Krushi Sevak Result 2024 संपूर्ण जिल्ह्यांची अंतरिम निवड यादी ही 2024 ची जाहीर झाली आहे. पाहायला गेलं तर कृषी सेवक सह संपूर्ण निकाल यादी यांची जी काही जाहीर यादी आहे, ती प्रकाशित करण्यात आलेली आहेत. या संदर्भातील संपूर्ण माहिती पाहूया.

तुमच्या जिल्ह्याची तुम्ही कृषी सेवक पदाची अंतिम निवड यादी कशी पाहणार आहे कशी डाऊनलोड करणार आहे संपूर्ण माहिती जाणून घेऊया. दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी नागपूर कृषी सेवक उमेदवारांची अंतिम निवड यादी ही कृषी विभागाच्या संकेतस्थळ वर प्रकाशित करण्यात आलेली आहे. तुम्हाला या संदर्भातील संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे, तुम्ही ते पीडीएफ पाहू शकणार आहात.

कृषी विभाग भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आपल्या mhbharti.in भरतीला वेबसाईटला भेट देऊ शकता. तसेच आता पाहायला गेलं तर कृषी विभागाच्या अतिनिस्त कार्यालयाच्या आस्थापनेवरील कृषी सहायकांची रिक्त पदे, कृषी सेवक म्हणून निश्चित वेतनावर भरण्यासंदर्भात सर्व सेवा भरतीसाठी या ठिकाणी कोल्हापूर विभागाची जाहिरात 11 ऑगस्ट 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहेत.

Krushi Sevak Result 2024

त्यानंतर 10 जून 2024 रोजी व उमेदवारांची तात्पुरती आणि अंतिम निवड यादी कृषी विभागाच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली. या संदर्भातील संपूर्ण माहिती आहे ती तुम्हाला डाउनलोड करायचे असेल, तर तुम्हाला खाली पीडीएफ दिलेली आहेत.

मित्रांनो तुम्हाला कृषी सेवक पदांची निवड यादी कशी पहायची व पीडीएफ तुम्हाला खाली दिलेली आहेत तुमच्या जिल्ह्यांनुसार होऊ शकणार आहात.

हे पण वाचा :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मध्ये 25 हजार पगारांची नोकरी अर्ज केला का ?

महाराष्ट्र कृषी सेवक निकाल 2024 कसा पहावा किंवा कसा चेक करावा ?

  • यासाठी एक्झाम डेट 19 जानेवारी 2024 रोजी या कृषी सेवक पदाची भरती घेण्यात आली.
  • त्यानंतर Result Status: soon to be announced जारी करण्यात आला.
  • यासाठी रिझल्ट पाहण्याकरिता तुम्हाला अधिकृत वेबसाईट वर जावं लागेल
  • ऑफिशियल वेबसाईटची लिंक पुढे दिलेली
  • या वेबसाईट वर गेल्यानंतर तुम्ही सहजच लॉगिन करू शकणार आहात
  • त्यानंतर तिथे तुम्हाला मागितली गेलेली संपूर्ण माहिती आहे.
  • महाराष्ट्र कृषी सेवक कट ऑफ मार्क्स 2024 ते तुम्ही तिथं पाहू शकतात.

कृषि सेवक सरळसेवा भरती अंतरीम निवड यादी

नागपूर विभागातील गट क मधील कृषि सेवक सरळसेवा भरती सुधारित अंतरीम निवड यादीपरिक्षेचा निकाल21/06/2024डाउनलोड करा
अमरावती विभाग- सुधारित कृषी सेवक भरती 2023 परीक्षेची तात्पुरती निवड आणि प्रतीक्षा यादीपरिक्षेचा निकाल18/06/2024डाउनलोड करा
छत्रपती संभाजीनगर विभाग कृषी सेवक पद भरती 2023 च्या कागदपत्र पडताळणी कार्यक्रमाबाबतपरिक्षेचा निकाल07/06/2024डाउनलोड करा
अमरावती विभाग-कृषी सेवक भरती 2023-24 मधील कागदपत्र पडताळणीबाबत जाहीर प्रकटनपरिक्षेचा निकाल14/05/2024डाउनलोड करा
कोकण विभाग-ठाणे कृषी सेवक तात्पुरती निवड यादी व प्रतिक्षा यादी 2023-24परिक्षेचा निकाल16/04/2024डाउनलोड करा

महाराष्ट्र कृषी सेवक निकाल 2024

कोकण विभाग ठाणे कृषी सेवक तात्पुरती निवड यादी आणि तात्पुरती प्रतीक्षा यादी 2023-24परिक्षेचा निकाल03/04/2024डाउनलोड करा
कोकण विभाग ठाणे कृषी सेवक भरणेसाठी तात्पुरती अंतरीम निवड सुची 2024परिक्षेचा निकाल16/03/2024डाउनलोड करा
नाशिक विभाग कृषी सेवक भरती 2024 अंतरिम /तात्पुरती निवड यादीपरिक्षेचा निकाल15/03/2024डाउनलोड करा
पुणे विभाग कृषी सेवक तात्पुरती निवड व प्रतीक्षा यादी 2024परिक्षेचा निकाल15/03/2024डाउनलोड करा

Hello Everyone,my name is bajrang patil Aurangabad, Maharashtra i am the Writer and Founder of this blog and share all information Related Education, Gov Recruitment, Scholarship, Gov Schemes & Educational update etc.

Leave a Comment