LIC Bharti 2024 मित्रांनो नमस्कार, भारतीय जीवन विमा निगम (एलआयसी) अंतर्गत दहावी पास उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. म्हणजेच एलआयसी अंतर्गत मोठी भरती निघालेली आहे.
या भरतीसाठी अर्जकरण्याकरिताची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. एलआयसी हाऊसिंग मध्ये नवीन पदाच्या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
10वी उत्तीर्ण उमेदवार नोकरीसाठी अर्ज करू शकतात, आणि संधीचा पुरेपूर फायदा घेऊ शकता. एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड अंतर्गत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे.
भरतीची जाहिरात एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड द्वारे प्रकाशित करण्यात आलेले आहे. भरती संदर्भातील संपूर्ण मुळ पीडीएफ जाहिरात व इतर माहिती संपूर्ण खाली देण्यात आली आहे.
भरती विभाग :- एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड
भरती प्रकार :- एलआयसी अंतर्गत नोकरी
पदाचे नाव :- गृह कर्ज सल्लागार
पदसंख्या :- जाहिरात मध्ये नमूद करण्यात आलेली नाही
शैक्षणिक पात्रता :- दहावी उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात वाचावी.
अर्ज पद्धत :- ऑफलाईन
ही भरती वाचा : सिनिअर सायन्स कॉलेज अंतर्गत 12वी ते पदवीधरांना नोकरीची संधी त्वरित भरा फॉर्म !
वयोमर्यादा :- 18 वर्षापेक्षा जास्त
नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत
महत्त्वपूर्ण सूचना :- इच्छुक उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या पत्त्यावरती पाठवायचे आहेत. इच्छुक उमेदवाराने बायोडाटा व दिलेले शैक्षणिक पात्रता कागदपत्रे अनुभव प्रमाणपत्र पासपोर्ट फोटो आधार कार्ड या सर्व कागदपत्रांची झेरॉक्स प्रत खालील दिलेल्या पत्त्यावर तुम्हाला पाठवायचे आहेत.
अर्ज पाठवण्याचा पत्ता :- जीवन सुमन पहिला मजला प्लॉट नंबर3, NA -5 टाऊन सेंटर सिडको छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) 431003
मूळ पीडीएफ जाहिरात | येथे क्लीक करून पहा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
एलआयसी अंतर्गत होत असलेल्या या भरतीचे संपूर्ण माहिती आपण जाणून घेतले आहे. अर्ज कसा करायचा अर्जासाठी पात्रता, पद संख्या, इतर माहिती जाणून घेतली आहेत. कृपया मूळ जाहिरात वाचून अर्ज सादर करावेत.