Machine Tool Prototype Factory Bharti 2024 अंतर्गत विविध पदासाठी पात्र असलेल्या उमेदवाराकडून थेट अर्ज मागविण्यात आले आहेत.
भारत सरकारच्या उद्यम रक्षा मंत्रालय अंतर्गत आर्मर्ड व्हेइकल्स निगम लिमिटेड ठाणे या अंतर्गत अप्रेंटिस पदासाठी पात्र असलेल्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज ऑफलाइन पद्धतीने करता येणार आहे. या भरतीची शेवटची तारीख 2 जुलै 2024 असणार आहे. या भरती संदर्भातील संपूर्ण माहिती खालील देण्यात आलेली आहे कृपया संपूर्ण माहिती वाचावी.
पदाचे नाव : अप्रेंटिस
पद संख्या : एकूण 90 रिक्त जागा
वयोमर्यादा : 18 ते 24 वर्ष
वेतन श्रेणी : 3000 ते 8050 रुपये
अर्ज पद्धत : ऑफलाइन
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी पास किंवा दहावी पास संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय, फिटर / टर्नर / बिल्डर / इलेक्ट्रिशियन
ही भरती वाचा : बस चालक व वाहक 8वी 10वी पासवर भरती पहा जाहिरात भरा ऑनलाईन फॉर्म !
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 जुलै 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य महाव्यवस्थापक मशीन टूल, प्रोटोटाईप फॅक्टरी, AVNL एक युनिट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इंटरप्राईजेस, अंबरनाथ, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र – 421502
आर्मर्ड व्हेइकल्स निगम अंतर्गत होत असलेल्या या भरती संदर्भातील संपूर्ण माहिती वर जाणून घेतलेली आहे. वरील माहिती वाचून झाल्यानंतर कृपया मूळ पीडीएफ जाहिरात वाचा त्यानंतर 02 जुलै 2024 पर्यंत अर्ज सादर करण्यास मुदत असणार आहे.
मूळ पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करून पहा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |