मित्रांनो नमस्कार, Mahanirmiti Khaparkheda Bharti 2024 अंतर्गत विविध पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून थेट अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार 30 जुलै 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात.
महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड खापरखेडा थर्मल पावर स्टेशन नागपूर यांच्याकडून विविध पदासाठी अप्रेंटिसच्या भरतीसाठीच्या अधिसूचना जारी केल्या आहेत.
यामध्ये रिक्त पदांसाठी भरती होत असून पात्र आणि इच्छुक उमेदवार आवश्यक कागदपत्र सह प्रमाणपत्र सह दिलेल्या निर्देशानुसार अर्ज करू शकतात. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचेत अर्ज करण्याची शेवटची तारीख, पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि इतर संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहेत.
हे पण वाचा :- या जिल्हा मध्यवर्ती बँकेत 10 वी ते पदवीधरांना नोकरीची संधी पगार इतका मिळणार..?
भरती विभाग : महानिर्मिती खापरखेडा महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड
पदाचे नाव : ट्रेड अप्रेंटिस
अर्ज पद्धत : ऑनलाइन
शैक्षणिक पात्रता : ट्रेड ऑपरेटिस प्रशिक्षणार्थींच्या पदांनुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. यासाठी अधिक माहितीसाठी मूळ पीडीएफ जाहिरात वाचा
नोकरी ठिकाण : नागपूर महाराष्ट्र महानिर्मिती खापरखेडा अंतर्गत नागपूर या ठिकाणी असणार आहे.
पदसंख्या : महानिर्मिती खापरखेडा अंतर्गत 93 रिक्त जागांसाठी भरती होत आहे.
पगार दरमहा : 7 हजार रुपये हा महानिर्मिती खापरखेडा ट्रेड अप्रेंटिस या पदासाठी मिळणार आहे.
वयोमर्यादा : 21 ते 35 वर्षाच्या दरम्यान असणं आवश्यक आहे.
महानिर्मिती खापरखेडा भरती 2024 पदाचे नाव व पद संख्या
- इलेक्ट्रिशन : 27 जागा
- फिटर : 18 जागा
- मशिनिष्ट : 03 जागा
- वायरमन : 05 जागा
- वेल्डर : 11 जागा
- ICT SM : 03 जागा
- इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक : 01 जागा कोपा : 05 रिक्त जागा
- पंप ऑपरेटर मेकॅनिकल : 01 रिक्त जागा
- मेकॅनिकल आणि एअर कंडिशिंग : 04 जागा
- इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक : 04 रिक्त जागा
- टर्नर : 03 जागा
- मेकॅनिक मोटर वाहन : 03 रिक्त जागा
- प्लंबर : 03 रिक्त जागा
अशा 14 करिता होत आहे, आधिक माहितीसाठी कृपया उमेदवारांनी मूळ पीडीएफ जाहिरात वाचून घ्यावी.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जुलै 2024 महानिर्मिती खापरखेडा अंतर्गत वरील रिक्त पदांसाठी अर्ज दिलेल्या तारखेच्या आधी सादर करायचे आहेत.
महानिर्मिती खापरखेडा अंतर्गत अर्ज कसा करायचा ?
- 30 जुलै 2024 पूर्वी आयटीआय औद्योगिक प्रशिक्षण उत्तीर्ण झालेले उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकतात.
- यासाठी अप्रेंटिस इंडियाच्या अधिकृत पोर्टलवर नोंदणी करून खापरखेडा थर्मल पावर स्टेशन नागपूर Establishment Code E04202700007 कोड दिलेला सह आणि उमेदवारांना खालील कागदपत्रांच्या अर्जांच्या हार्ड कॉपी सबमिट करावे लागतील.
- ऑनलाईन अर्ज केलेला एनएपीएस अर्ज आयटीआय सर्व सेमिस्टर स्कोर शीट एकूण स्कोर कार्ड,
- आधार कार्ड
- जात प्रमाणपत्र
- प्रकल्पग्रस्त उमेदवार, स्थानिक उमेदवार, (प्रकल्पग्रस्त क्षेत्रातील प्रकल्पग्रस्त गावे, प्रकल्पग्रस्त गावांची नावे खापरखेडा, चिंचोली (खापरखेडा), भानेगाव (नवीन बिना), सिल्लेवाडा, चणकापूर, वारेगाव, खैरी, नांदगाव, बाखरी)
अधिक माहितीसाठी कृपया उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात वाचून घ्यावी.
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
व्हाट्सअप ग्रुप जॉईन | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज वेबसाईट | येथे क्लिक करा |
मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |