मित्रांनो नमस्कार Mahapareshan Bharti 2024 अंतर्गत विविध पदासाठी नवीन भरती निघालेली आहे, पात्र इच्छुक उमेदवार अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करू शकतात.
याअंतर्गत विविध पदांसाठीची भरती आहे, या भरतीसाठी अर्ज कसा करायचा ? अर्जाची शेवटची तारीख त्याचबरोबर पपदाचे नाव, पद संख्या, शैक्षणिक पात्रता
अर्ज पद्धत, शेवटची तारीख, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, पगार, अर्ज कसा करायचा ? आणि पीडीएफ जाहिरात अर्ज वेबसाईट आणि इतर संबंधित सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत पारीक्षण कंपनी अंतर्गत विद्युत सहाय्यक या पदाची भरती होत असून खालील माहिती व मूळ पीडीएफ जाहिरात वाचून झाल्यानंतरच अर्ज सादर करावेत.
पदाचे नाव : कार्यकारी अभियंता (पारेषण), अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण), उपकार्यकारी अभियंता (पारेषण), सहाय्यक अभियंता (पारेषण), सहाय्यक अभियंता (दूरसंचार), वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली), तंत्रज्ञ 1, तंत्रज्ञ 2,विद्युत सहाय्यक, सहाय्यक अभियंता, वरिष्ठ तंत्रज्ञ तंत्रज्ञ 1, तंत्रज्ञ 2
पद संख्या : 4494 रिक्त जागा
शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता (जाहिरात वाचा)
हे पण वाचा : मुंबई सैनिक अंतर्गत सुरक्षा अधिकारी, पर्यवेक्षक सुरक्षा रक्षक पदाची 10वी व 12वी पेशवे भरती भरा ऑनलाईन फॉर्म !
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्जाची शेवटची तारीख : 09 ऑगस्ट 2024
अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा : 18 ते 57 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]
अर्ज शुल्क :
पद क्र.1 ते 5 | ₹700/- ₹350/- |
पद क्र.6, 7 & 8 | ₹600/- ₹300/- |
पद क्र.9 | ₹500/- ₹250/- |
पद क्र.10 | ₹700/- ₹350/- |
पद क्र. 11 ते 13 | ₹600/- ₹300/- |
विद्युत सहायक पगार : 15,000 रुपये ते 17 हजार रुपये दरमहा
भरतीचा अर्ज कसा करायचा ?
- इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा
- ऑनलाइन अर्ज सादर करत असताना आवश्यक असलेल्या गुणपत्रिका आणि आवश्यक असलेली कागदपत्रे अपलोड
- अर्जाची शेवटची तारीख 09 ऑगस्ट 2024
- नोंदणी झालेले ऑनलाइन अर्ज शिक्षण गुणवत्तेनुसार निवड करिता विचारात घेण्यात येणार
अशा पद्धतीने तुम्ही महापारेषण अंतर्गत होत असलेल्या विद्युत सहाय्यक या पदाच्या एकूण 4494 रिक्त जागांसाठी अर्ज सादर करू शकता आणि आपले नोकरीचे संधी मिळू शकतात धन्यवाद.
पद क्र. 1 | येथे क्लिक करून पहा |
पद क्र. 2 | येथे क्लिक करून पहा |
पद क्र. 3 | येथे क्लिक करून पहा |
पद क्र. 4&5 | येथे क्लिक करून पहा |
पद क्र. 6&8 | येथे क्लिक करून पहा |
पद क्र. 9 | येथे क्लिक करून पहा |
पद क्र. 10&11 | येथे क्लिक करून पहा |
पद क्र. 12&13 | येथे क्लिक करून पहा |
ऑनलाईन अर्ज वेबसाईट | येथे पहा |