मित्रांनो नमस्कार, MahaPareshan Nashik Bharti 2024 महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ नाशिक अंतर्गत विविध पदासाठीची भरती निघालेली आहे.
यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे. महापारेषण अंतर्गत कोणकोणत्या पदांसाठीची भरती आहे.
यासाठी शैक्षणिक पात्रता ? पदसंख्या, वयोमर्यादा, अर्ज पद्धत, नोकरी ठिकाण, वयोमर्यादा, पगार, मूळ पीडीएफ जाहिरात, आणि इतर माहिती खाली देण्यात आली आहे.
भरती विभाग : महापारेषण नाशिक
पदाचे नाव : शिकाऊ उमेदवार अप्रेंटिस
पद संख्या : एकूण 51 जागांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता : यामध्ये दहावी आयटीआय आणि इतर शैक्षणिक पात्र आवश्यक आहे. उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात वाचावी.
नोकरी ठिकाण : नाशिक महाराष्ट्र या ठिकाणी वरील पदासाठीची भरती होणार आहे.
हे पण वाचा :- NTPC नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन अंतर्गत 12वी पदवीधरांना संधी पगार भरपूर भरा ऑनलाईन फॉर्म !
अर्ज पद्दत: ऑनलाईन वरील पदासाठी अर्ज करण्यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने हे कंत्राटी पद्धतीवर भरती करण्यात येणार आहे.
वयोमर्यादा : वरील उमेदवारांसाठी उमेदवारांची वय 18 वर्षे पूर्ण आणि कमाल 30 वर्षे असणे आवश्यक आहे.
पगार दरमहा : नियमाप्रमाणे वेतन मिळणार अधिक माहितीसाठी उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात वाचावी
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
महत्वपूर्ण सूचना : भरती या भरतीचे मूळ पीडीएफ जाहिरात आणि पदाचे नाव, इतर माहिती खाली देण्यात आलेली आहे.
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
व्हाट्सअप ग्रुप जॉईन | येथे क्लिक करा |
मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज वेबसाईट | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |