Mahavitaran Bharti 2024 Notification मध्ये 10वी, 12वी पास उमेदवाराकडून विविध पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहे. महावितरण मध्ये ही सर्वात मोठी भरती होतीय तब्बल 5 हजार 347 जागांसाठी भरती केली जात आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अंतर्गत ‘विद्युत सहाय्यक’ पदांसाठी ही भरती केली जात असून यासाठी पात्र इच्छुक उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकतात.
भरतीची जाहिरात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. इच्छुक आणि उत्सुक उमेदवार खालील दिलेली संपूर्ण माहिती व जाहिरात वाचून ऑनलाइन अर्ज अधिकृत वेबसाईटवर सादर करू शकता. भरती संदर्भातील संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे.
पदाचे नाव :- विद्युत सहाय्यक
पद संख्या :- 5347 रिक्त जागा
शैक्षणिक पात्रता :- दहावी, बारावी उत्तीर्ण उमेदवार (जाहिरात वाचा)
उमेदवार अटी & शर्ती :- Domicile Certificate व मराठी भाषेचे ज्ञान
अर्ज पद्दत :- ऑनलाईन पद्दत
वेतन मानधन :-
- प्रथम वर्ष :- मानधन 15000 रुपये
- द्वितीय वर्ष मानधन :- 16000 रुपये
- तृतीय वर्ष मानधन :- 16000 रुपये
वयोमर्यादा :- 18 ते 27 वर्षे
ही भरती वाचा :- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत प्रयोगशाळा सहाय्यक व इतर पदांची भरती पहा जाहिरात भरा ऑनलाईन फॉर्म !
भरती कालावधी :- तीन वर्षाच्या कंत्राटी कालावधीसाठी
जाहिरात शुध्दीपत्रक | येथे क्लीक करून पहा |
पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करून पहा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
परीक्षा शुल्क :-
- खुला प्रवर्ग – 250 + GST
- मागासवर्गीय आर्थिक दृष्ट्या तुर्बल व अनाथ घटकातील उमेदवार – 120 +GST
नोकरी ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र
अर्जाची शेवटची तारीख :- 20 जुन 2024
महत्त्वाची सूचना :- महावितरण अंतर्गत 5347 जागांसाठी भरती होत असून या भरती करिता अर्ज करण्यापूर्वी मूळ पीडीएफ जाहिरात आणि भरती संदर्भातील संपूर्ण काळजीपूर्वक माहिती वाचूनच अर्ज करावेत.