फक्त 10 वी पासवर कॉम्प्युटर ऑपरेटर व लाईनमन पदांची भरती त्वरित अर्ज करा ! Mahavitaran Bharti 2024

Mahavitaran Bharti 2024 मध्ये विविध पदासाठी पात्र असलेल्या 10 वी पास उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आले आहे. महावितरने याबाबत अधिकृत जाहिरात प्रकाशित केलेली आहे. महावितरण मध्ये कॅम्पुटर ऑपरेटर व लाईनमन ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

या पदासाठी अर्ज करण्याकरिता पदाचे नाव, पदसंख्या, शैक्षणिक पात्रता, भरती विभाग, अर्ज पद्धत, वयोमर्यादा, भरती कालावधी, नोकरी ठिकाण, मूळ पीडीएफ जाहिरात, अर्ज शेवटची तारीख, अर्ज पाठवण्याचा पत्ता, इतर माहिती खाली देण्यात आली आहे.

भरती विभाग :- महावितरण

पदाचे नाव :- कॅम्पुटर ऑपरेटर व लाईनमन शिकवू उमेदवार

शैक्षणिक पात्रता :- दहावी व आयटीआय असलेले उमेदवार (मुळ जाहिरात वाचा)

अर्ज पद्दत :- ऑनलाईन/ऑफलाईन

वयोमर्यादा :- 18 ते 30 वर्ष

भरती कालावधी :- 1 अथवा 2 वर्ष कालावधी

नोकरी ठिकाण :- अहिल्यानगर (अहमदनगर)

कागदपत्र जमा करण्यापूर्वी :- अर्जदाराने शासनाच्या या वेबसाईटवर नोंदणी करणे आवश्यक

शैक्षणिक कागदपत्रे :- शाळा सोडल्या दाखला, दहावी पासची गुणपत्रक व प्रमाणपत्र, आयटीआय, कॅम्पुटर ऑपरेटर, अँड प्रोग्रामिंग असिस्टंट सर्व सत्राचे गुणपत्रके जातीचे प्रमाणपत्र लागू असल्यास

आधार कार्ड व अप्रेंटिस रजिस्ट्रेशन यांचे छायाकीत प्रति सोबत मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी 05/06/2024 ते 0607/2024 रोजी सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सादर करावे किंवा या ठिकाणी आणावीत.

ही भरती वाचा : रयत शिक्षण संस्था अंतर्गत 12वी पास इतर पात्र उमेदवारांना नोकरीची संधी त्वरित अर्ज करा !

अपूर्ण कागदपत्रे :- असल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही किंवा अपत्र ठरला जाईल.

सूचना :- प्रशिक्षण संपल्यानंतर शिकवू उमेदवारांना कंपनीच्या सेवेत घेणे बंधनकारक नाही हे देखील लक्षात घ्यायचं

मूळ पीडीएफ जाहिरातयेथे क्लीक करून पहा
ऑनलाईन अर्ज वेबसाईटयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा

नियम व अट :- उमेदवार अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी असावा

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 6 जून 2024

अर्ज पाठवण्याचा पत्ता :- अध्यक्ष अभियंता म.रा.वि. वि.कं. मर्यादित मंडळ कार्यालय, विद्युत भवन स्टेशन रोड, अहिल्यानगर (अहमदनगर) – 414001

आपण महावितरण अंतर्गत होत असलेल्या या पद भरतीबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेतली आहेत. अर्ज करण्यापूर्वी वरील माहिती आणि त्याचबरोबर मूळ पीडीएफ जाहिरात वाचून झाल्यानंतर अर्ज सादर करावेत.

Hello Everyone,my name is bajrang patil Aurangabad, Maharashtra i am the Writer and Founder of this blog and share all information Related Education, Gov Recruitment, Scholarship, Gov Schemes & Educational update etc.

Leave a Comment