मित्रांनो नमस्कार, Mail Motor Service Mumbai Bharti 2024 विभागामध्ये विविध पदासाठीची भरती निघालेली आहे, मेल मोटर सेवा मुंबई या अंतर्गत आठवी पास वर भरती आहे, या भरतीसाठीचा अर्ज कसा पद्धतीने करायचा ? कोण कोणत्या पदासाठी ही भरती आहे.
भरती मध्ये कशा पद्धतीने अर्ज करायचा ? वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पद संख्या, पदाचे नाव, नोकरी ठिकाण, आणि भरती संदर्भातील सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.
भरती विभाग : भारतीय पोस्टल विभाग, मेल मोटर सेवा मुंबई
पदाचे नाव : कुशल कारागीर या पदासाठी भरती आहे, मेकॅनिकल (मोटर व्हीकल) वेल्डर, टायरमन, पेंटर या पदासाठीची भरती
पद संख्या : वरील मेल मोटर सर्विस मुंबई अंतर्गत एकूण 09 रिक्त जागांसाठीची भरती निघालेली आहे.
शैक्षणिक पात्रता : वरील पदासाठी अर्ज करू इच्छित असाल तर संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय आणि आठवी पास अधिक माहितीसाठी उमेदवारांनी खाली देण्यात आलेली पीडीएफ जाहिरात वाजायचे आहे. मोटर व्हीकल यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स ही अवजड वाहनसाठी लायसन्स आवश्यक असणार आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : वरिष्ठ व्यवस्थापक मेल मोटर सर्विस, 134-A सुदाम काळू आहेरे मार्ग, वर मुंबई – 400018
अर्जाची शेवटची तारीख : 15 ऑगस्ट 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
अर्ज पद्धत : ऑफलाइन भारत पोस्टल विभाग मेल मोटर सर्विस मुंबई अंतर्गत होत असलेल्या भरतीसाठी असणार आहे.
हे पण वाचा :- वनरक्षक व वनपाल पदांची 12वी पासवर भरती पगार 92 हजारांपर्यंत त्वरित इथं करा अर्ज !
पगार दरमहा : वरील पदासाठी अर्ज करू इच्छित असेल तर यासाठी 19,900 रुपये पगार तुम्हाला मिळणार आहे.
वयोमर्यादा : वरील पदासाठी अर्ज करू इच्छित असाल तर वय मर्यादा ही पदानुसार यामध्ये 18 ते 30 वर्ष असेल SC,ST 05 वर्ष सूट, OBC यांना 03 सूट ठिकाणी राहणार आहे. नोकरी ठिकाण : मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी असणार आहे.
उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात हे पाहायचे आहे, अशा पद्धतीने भारत पोस्ट विभाग मेल मोटर सेवा मुंबई अंतर्गत भरती होती. या भरतीच्या अधिक माहिती खाली दिलेली आहेत.
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
व्हाट्सअप ग्रुप जॉईन | येथे क्लिक करा |
मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |