मित्रांनो नमस्कार, Metro Supervisor Bharti 2024 अंतर्गत विविध पदासाठीचे भरती निघालेली आहे, या भरती मध्ये कोणतीही या ठिकाणी परीक्षा नाही. मेट्रो रेल्वेत थेट भरती होणार, भरतीसाठी दहावी, बारावी उमेदवार अर्ज करू शकणार आहे.
यामध्ये कोणकोणते पदासाठीची भरती ? नोकरी ठिकाण काय असणार ? कोणकोणत्या पदाची भरती आहे, अर्जाची शेवटची तारीख आणि भरती संदर्भात संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
भरती विभाग : मेट्रो रेल मध्य प्रदेश अंतर्गत भरती होत आहे.
पदाचे नाव : पर्यवेक्षक/ऑपरेशन्स, पर्यवेक्षक/सिग्नलिंग आणि दूरसंचार आणि रोलिंग स्टॉक, पर्यवेक्षक/ट्रॅक्शन आणि E&M, मेंटेनर/ट्रॅक्शन आणि E&M, पर्यवेक्षक/सुरक्षा, पर्यवेक्षक कार्य
पद संख्या : 10 पदावर भरती होत आहे,
भरती पात्रता : सविस्तर माहिती पुढील प्रमाणे असणार आहे. पात्र लाभार्थी महिला पुरुष दोघेही अर्ज करू शकतात.
अर्ज सुरू होण्याची तारीख : 5 ऑगस्ट 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 ऑगस्ट 2024
अर्ज शुल्क : मेट्रो सुपरवायझर वेकेन्सी या पदासाठी अर्ज करू इच्छित असाल तर जनरल आणि त्याचबरोबर इतर मागासवर्गीय आर्थिक दृष्ट्या कमकुवत वर्ग, आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, पीडब्ल्यूडी प्रवर्ग यांच्यासाठी आणि इतर सर्व श्रेणीमधील लाभार्थ्यांसाठी म्हणजेच उमेदवारांसाठी 170 रुपये अर्ज शुल्क आहे.
ही भरती वाचा :- सीमा रस्ते संघटना BRO अंतर्गत 10वी ते पदवीधरांना नोकरीची संधी पगार 93 हजार रु ही शेवटची संधी !
अर्ज पद्दत : ऑनलाईन पद्धतीनेच भरायचे आहे.
शैक्षणिक पात्रता : दहावी, बारावी, आणि इतर डिप्लोमा धारक किंवा पदवीधारक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे. अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात वाचून घ्यायची आहे. या ठिकाणी पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे, यासाठी उमेदवारांनी पूर्ण पीडीएफ जाहिरात वाचायचे आहे.
पगार : 20,000 रुपयांपासून पगार सुरू होणार आहे, 1 लाख 45 हजार पर्यंतचा पगार तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे.
नोकरी ठिकाण : (MP) मध्य प्रदेश
मेट्रो रेल सुपरवायझर मध्य प्रदेश भरती 2024 सिलेक्शन प्रोसेस
- शैक्षणिक गुण
- मुलाखत
- दस्तावेज पडताळणी
- वैद्यकीय चाचणी
- या ठिकाणी घेण्यात येणार आहे.
भरतीसाठी अर्ज आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- दहावी बारावीचे गुणपत्रिका
- पदवी गुणपत्रिका
- पदानुसार संबंधी क्षेत्रातील अभियंता पदवी
- जात प्रमाणपत्र लागू असल्यास
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- मोबाईल नंबर
- ई-मेल पत्ता
- स्वाक्षरी
- डाव्या हाताचा आंगठा ठसा इत्यादी लागणार आहे.
मित्रांनो ही होती मध्य प्रदेश अंतर्गत मेट्रो रेल्वे या पदासाठीची भरती हे भरतीसाठीचे अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात तुम्हाला खाली देण्यात आली आहे. पीडीएफ जाहिरातीनुसार तुम्ही या भरतीसाठी अर्जसाठी पात्र आहात का? हे तुम्ही पाहू शकणार आहात.
या भरतीसाठीच पीडीएफ नोटिफिकेशन आणि ऑनलाइन अर्ज वेबसाईट ऑफिशियल वेबसाईट इतर माहिती खाली देण्यात आलेली आहे.
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
व्हाट्सअप ग्रुप जॉईन | येथे क्लिक करा |
मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज वेबसाईट | येथे क्लिक करा |