MH Homeguard Bharti 2024 Online Form आज पासून ऑनलाईन अर्ज होमगार्ड भरतीसाठी सुरू झालेले आहेत. मित्रांनो महाराष्ट्र होमगार्ड भरती सातारा ऑनलाईन अर्ज 2024 साठी फक्त दहावी पास उमेदवार अर्ज करू शकणार आहे.
होमगार्डमध्ये नोकरी करायची असेल तर ही सुवर्णसंधी सोडू नका, महाराष्ट्र होमगार्ड अंतर्गत होत असलेली भरतीची पीडीएफ जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक, आणि शैक्षणिक पात्रता, शारीरिक पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज भरण्यासंदर्भातील सूचना आणि संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहेत.
महाराष्ट्र होमगार्ड भरती 2024 नियम आणि अटी ?
- शैक्षणिक पात्रता कमी कमी 10वी पास असणे आवश्यक आहे.
- शारीरिक पात्रता, वय 20 वर्ष पूर्ण, 50 वर्षाच्या आत असणे आवश्यक.
- पुरुष उंची 162 सेंटीमीटर, महिलांसाठी 150 सेंटीमीटर
- छाती : फक्त पुरुष उमेदवारांकरिता न फुगविता किंवा 76 आणि फुगून 5 सेंटीमीटर
शारीरिक क्षमता चाचणी : उमेदवारांनी प्रत्यक्ष शारीरिक चाचणीत प्रकारात 40% गुण पात्र होण्यास आवश्यक असल्याने एका चाचणीमध्ये अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या धावणे व गोळा फेक चाचण्या घेतल्या जाणार नाहीत.
हे पण वाचा :- वन विभागात या पदांवर नवीन भरती पगार भरपूर अर्जाची उद्याची शेवटची तारीख !
महाराष्ट्र होमगार्ड भरती 2024 भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे लिस्ट
महाराष्ट्र होमगार्ड भरती आवश्यक कागदपत्रे लिस्ट 2024
- रहिवासी पुरावा म्हणून रहिवासी दाखला
- आधार कार्ड
- मतदान ओळखपत्र
- शैक्षणिक प्रमाणपत्र दहावी मार्कशीट / प्रमाणपत्र
- जन्म दिनांक : SSC बोर्ड प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला
- तांत्रिक आहर्ता धारण करीत असल्यास तत्सम प्रमाणपत्र आवश्यक
- खाजगी नोकरी असल्यास मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र
- 3 महिन्याच्या आतील पोलीस चारित्र म्हणजेच कॅरेक्टर सर्टिफिकेट
मूळ पीडीएफ जाहिरात | येथे क्लीक करून पहा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
महाराष्ट्र होमगार्ड भरती 2024 ऑनलाइन अर्ज कसा भरावा ?
- होमगार्ड नोंदणीच्या अर्ज वर दिलेल्या संकेतस्थळावर फक्त इंग्रजी भाषेमधून करायचेत
- उमेदवार ज्या भागातील रहिवाशी असेल, ज्या भागातील पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतो त्याच पोलीस ठाणे अंतर्गत आणि पथकामध्ये त्या जिल्ह्यात अर्ज करता येतील.
- अर्ज Submit झाल्यावर प्रिंट रजिस्ट्रेशन फॉर्म या मेनूमध्ये जाऊन त्याची print out काढायचे
- त्यावर उमेदवारांनी भरलेला सर्व माहिती येईल त्यावर अलीकडील एक फोटो चिटकवा मराठी मधील नाव उमेदवारांनी स्वतः पेनाने लिहायचे इतर कोणती माहिती त्यात उमेदवारांनी भरायचे नाहीत.
- दिलेल्या दिनांकाला कागदपत्र पडताळणी व शारीरिक क्षमता चाचणी करिता येताना सर्व कागदपत्रे घेऊन यायचे.
- स्वतः स्वाक्षरी केलेल्या छायांकित प्रती अर्ज सोबत जोडायचे आहेत.
- अर्ज नोंदणीच्या दिवशी स्वतः घेऊन यावे अन दोन फोटो व मूळ कागदपत्र पडताळणी करिता बंधनकारक राहतील
- अंतिम गुणवत्ता यादी अधिकृत संकेतस्थळावरतीच प्रकाशित करण्यात येतील.