राज्य सुरक्षा महामंडळात या पदांवर भरती पगार ₹35,000 त्वरित भरा फॉर्म ही संधी सोडू नकाच ! MSF Bharti 2024 Jahirat Pdf

मित्रांनो नमस्कार, MSF Bharti 2024 Jahirat Pdf मध्ये विविध पदासाठी पात्र असलेल्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आले आहे. MSF मध्ये तुम्हाला भरती व्हायचं असेल त्याची सुवर्णसंधी तुमच्यासाठी खास चालून आले आहे.

यामध्ये विविध पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली असून पगार यामध्ये 35 हजार रुपये दरमहा मिळणार आहे. MSF अंतर्गत ऑनलाईन भरतीसाठी अर्ज करता येणार आहे, एमएसएफ अंतर्गत भरतीसाठी पदाचे नाव, पदसंख्या, शैक्षणिक पात्रता, नोकरी ठिकाण,

त्यानंतर अर्जाची शेवटची तारीख, वयोमर्यादा, भरती कालावधी, त्यानंतर नोकरी ठिकाण, मूळ पीडीएफ जाहिरात, मुलाखतीचे ठिकाण, अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख, इतर संपूर्ण माहिती तुम्हाला खाली देण्यात आलेली आहे ते वाचून अर्ज सादर करावे.

पदाचे नाव : वरिष्ठ दर्जाचे लघुलेखक व स्वयं सहाय्यक

पद संख्या : एकूण 01 जागा

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही विद्याशाखेची पदवी

वयोमर्यादा : 65 वर्षापर्यंत वय असलेले उमेदवार

ही भरती वाचा : महाराष्ट्र होमगार्ड मध्ये 9,700 जागांची भरती जाहिरात प्रकाशित फक्त 10वी पासवर इथं पहा थेट जाहिरात !

भरती कालावधी : कंत्राटी तत्त्वावर नियुक्त करण्यात येणार

अर्ज पद्धत : ऑनलाइन

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

पगार दरमहा : 35 हजार रुपये

भरती विभाग : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई

मुलाखतीस ठिकाण : पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई सेंटर – 1,32 मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर कप परेड, मुंबई 400005

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 जुलै 2024

इच्छुक पात्र उमेदवार खाली दिलेल्या फॉर्म लिंक https://forms.gle/sQZtr3wMP9HB05DG8 वर जाऊन अर्ज सादर करावा लागेल.

अर्ज सादर झाल्यास पोचपावती तुम्हाला खालील दिलेल्या ईमेल आयडी empanelment.mssc@gmail.com वरती पाठवावे लागेल. पात्र उमेदवार मुलाखतीसाठी त्यांना बोलावलं जाईल.

मुलाखतीची वेळी उमेदवारांनी सादर करावीचे कागदपत्रे ज्यावेळी तुम्ही वैयक्तिक माहिती, शैक्षणिक कागदपत्रे, अनुभव प्रमाणपत्र, 02 पासपोर्ट साईज फोटो, पॅन कार्ड, आधार कार्ड, इत्यादी आवश्यक कागदपत्रे तुम्हाला सादर करावे लागेल.

मूळ पीडीएफ जाहिरातयेथे क्लीक करून पहा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

उमेदवारांच्या प्राप्त कागदपत्रानुसार मुलाखतीसाठी बोलवण्यात येणार उमेदवारांचे यादी तयार होईल त्यानंतर किमान आहर्ता मुलाखतीची वेळ देण्यात भ्रमणध्वनी तसेच ईमेलद्वारे कळवण्यात येणार आहेत. मुलखातीसाठी उमेदवारांना स्वखर्चाने हजर राहावे लागणार आहे.

MSF अंतर्गत होत असलेल्या भरतीचे संपूर्ण माहिती हे आपण जाणून घेतलेले आहे, मित्रांनो भरतीचे अधिक माहिती तुम्हाला हवी असेल तर कृपया जाहिरात वाचा आणि त्यानंतर अर्ज सादर करा धन्यवाद.

Hello Everyone,my name is bajrang patil Aurangabad, Maharashtra i am the Writer and Founder of this blog and share all information Related Education, Gov Recruitment, Scholarship, Gov Schemes & Educational update etc.

Leave a Comment