एसटी महामंडळ भरती पहा जाहिरात भरा फॉर्म ही शेवटची तारीख ! MSRTC Kolhapur Bharti 2024

MSRTC Kolhapur Bharti 2024: मित्रांनो नमस्कार, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अंतर्गत विविध पदासाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत.

यामध्ये एसटी महामंडळ अंतर्गत कोणत्या पदासाठी भरती होत आहे ? पदसंख्या, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, त्यानंतर अर्ज कुठे कसा करायचा आहे अर्जची शेवटची तारीख, मूळ पीडीएफ जाहिरातीसह तुम्हाला खाली देण्यात आलेली आहेत.

पदाचे नाव : संपूदेशक (कौन्सलर) या पदासाठी भरती होत आहे.

पदसंख्या : एकूण 03 रिक्त जागांसाठी भरती होत आहे.

शैक्षणिक पात्रता : संपुदेषक या पदासाठी अर्ज करायचा असेल तर मान्यता प्राप्त विद्यापीठातून समाजकार्य या विषयातील पदव्युत्तर, पदवीधर असावा म्हणजेच MSW पदवीधर या ठिकाणी असणे आवश्यक आहे. आणि अथवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयाची पदव्युत्तर, पदवी उमेदवारांकडे असणे आवश्यक आहे. हे उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकतात

अर्ज पद्धत : ऑफलाईन

हे पण वाचा :- फक्त 10वी पासवर SSC अंतर्गत MTS व हवालदार पदांची मेगाभरती त्वरित भरा ऑनलाईन फॉर्म !

भरती विभाग : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ

अर्जाची शेवटची तारीख : 31 जुलै 2024

नोकरी ठिकाण : कोल्हापूर महाराष्ट्र एसटी महामंडळ कोल्हापूर अंतर्गत या अंतर्गत या ठिकाणी नोकरीची संधी उपलब्ध करून या ठिकाणी दिलेली आहे.

03 रिक्त जागा यासाठी या ठिकाणी अर्ज सादर करू शकणार आहेत. एसटी महामंडळ कोल्हापूर भरती अंतर्गत पाहायला गेलं तर सदर भरती अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवावा लागणार आहे. यासाठी ऑनलाईन अथवा ई-मेल द्वारे अर्ज करण्याची प्रक्रिया कोणतीच नाही.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 जुलै 2024 आहे, हे सर्वांनी नोंद घ्यायची आहे.

अर्ज पाठवण्यासाठीचा पत्ता : विभाग नियंत्रक महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विभागीय कार्यालय मध्यवर्ती बस स्थानकाच्या शेजारी न्यू शहापुरी कोल्हापूर महाराष्ट्र

या ठिकाणी तुम्हाला सादर करायचा आहे, वेतनश्रेणी नियमानुसार पगार दिला जाणार आहे.
नोकरी ठिकाण : कोल्हापूर महाराष्ट्र अर्ज शुल्क यासाठी कोणतीही फी नाही

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन भरती अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • आधार कार्ड
  • मतदान कार्ड
  • रहिवासी दाखला
  • शाळा सोडल्याच दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे उमेदवारांची स्वाक्षरी
  • जातीचा दाखला नॉन क्रिमिलियर डोमेसेल प्रमाणपत्र
  • MS-CIT व इतर प्रमाणपत्र आवश्यक
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

अशा पद्धतीने या ठिकाणी भरती होत आहे, भरतीसाठी अधिक माहिती तुम्हाला देखील या ठिकाणी खाली मूळ पीडीएफ जाहिरातीमध्ये मिळणार आहे धन्यवाद.

मूळ पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

Hello Everyone,my name is bajrang patil Aurangabad, Maharashtra i am the Writer and Founder of this blog and share all information Related Education, Gov Recruitment, Scholarship, Gov Schemes & Educational update etc.

Leave a Comment