मित्रांनो नमस्कार, MSRTC Nashik Bharti 2024 मध्ये विविध पदासाठी पात्र असलेल्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. एसटी महामंडळामध्ये तुम्हाला नोकरी करायचे असेल तर ही सुवर्णसंधी तुमच्यासाठी चालून आली आहेत.
यामध्ये थेट मुलाखती द्वारे निवड केली जाणार आहे, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अंतर्गत नाशिक येथे संपुदेषक पदांसाठी भरती निघालेली आहेत. पात्र इच्छुक उमेदवारांसाठी या ठिकाणी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
भरती विभाग : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ नाशिक विभाग
पदाचे नाव : संपुदेषक या पदांवर भरती केली जाणार आहे, ही भरती एसटी महामंडळ नाशिक या विभागासाठी असणार आहे.
शैक्षणिक पात्रता : वरील संपुदेषक या पदासाठी अर्ज करत असाल तर तुमच्याकडे भरतीमध्ये नमूद करण्यात आलेली शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. संपुदेषक या पदासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठातून अथवा संस्थेतून समाजकार्य विषयातून पदवीधर, पदव्युत्तर, एमएसडब्ल्यू अथवा मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून मानसशास्त्र या विषयातील कला शाखेची पदवीधर पदवी पदव्युत्तर उमेदवार एम.ए. सायकॉलॉजी आणि संपुदेषक मानसशास्त्र विषयातील पदविका इतक्या असणं आवश्यक आहे.
पद संख्या : वरील संपदेशक या पदासाठी एकूण रिक्त 04 जागा, वरील संपुदेषक या पदासाठी चार जागा असून तुम्ही संबंधित तारखेच्या अगोदर अर्ज सादर करायचे.
नोकरी ठिकाण : संपुदेषक पदासाठी उमेदवारांना नोकरी ठिकाण नाशिक महाराष्ट्र येथे असणार आहेत.
अर्ज शुल्क : संपुदेषक या पदासाठी कोणतीही शुल्क नाही
हे पण वाचा : या मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल अंतर्गत या विविध पदांवर भरती कोणतीही परीक्षा नाही पगार 64 हजारापर्यंत !
वयोमर्यादा : संपुदेषक महाराष्ट्र राज्य महामंडळ अंतर्गत संपुदेशक या पदासाठी वयोमर्यादा 25 ते 38 वर्ष इतकी आहे.
वेतनश्रेणी : पगार संपुदेषक या पदासाठी नियमानुसार पगार दिला जाणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत : संपुदेषक या पदासाठी अर्ज करून इच्छित असाल तर तुम्हाला अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करावे लागणार आहेत.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : कार्यालय,एन.डी.पटेल रोड,शिंगाडा तलाव,गडकरी चौक,नाशिक ४२२००१ या पत्त्यावर ते पाठवायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची मुदत : वरील संपुदेषक या पदासाठी अर्ज करू इच्छित असाल, तर 26 जुलै 2024 पर्यंत अर्ज सादर करू शकणार आहात.
संपुदेषक एसटी महामंडळ भरती कागदपत्रे
वरील संपुदेषक अर्ज करू इच्छित असाल तर आवश्यक कागदपत्रे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड / मतदान कार्ड
- रहिवासी दाखला
- उमेदवारांचे साक्षरी
- शाळा सोडण्यात दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमीलेअर
- डोमेसेल प्रमाणपत्र
- एमएस-सीआयटी इतर प्रमाणपत्र
- अनुभव असेल संबंधित प्रमाणपत्र
एसटी महामंडळ नाशिक भरती 2024 अंतर्गत ही भरती होती ही भरतीचे संपूर्ण माहिती आपण जाणून घेतलेली आहे. अधिक माहिती तुम्हाला खाली देण्यात आलेली आहे.
तिथे तुम्ही संपूर्ण माहिती मूळ पीडीएफ जाहिरात सोबत जाणून घेऊ शकता, आणि अजूनही तुम्ही व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या.
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
व्हाट्सअप ग्रुप जॉईन | येथे क्लिक करा |
मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |