मित्रांनो नमस्कार, Mumbai Mahanagar Palika Bharti 2024 अंतर्गत विविध पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले, 30 ते 90 हजार रुपये या ठिकाणी पगार मिळणार आहे.
मुंबई महानगरपालिका अंतर्गत तुम्हाला नोकरी करायची असेल तरी सुवर्णसंधी आहे, बृहन्मुंबई महानगरपालिकेत होत असलेल्या पदांसाठीची भरतीची संपूर्ण माहिती पदाचे नाव व संख्या, शैक्षणिक पात्रता, वय मर्यादा, पगार इतर संपूर्ण माहिती तसेच या भरतीची जाहिरात मुंबई महानगरपालिका द्वारे प्रकाशित करण्यात आलेली आहे, अधिक माहितीसाठी खालील माहिती वाचा.
भरती विभाग : मुंबई महानगरपालिका
पदाचे नाव : परिचारिका, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी
पदसंख्या : एकूण 29 रिक्त जागांसाठी परिचारिका आणि सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी या पदांवरती भरती सुरू होत आहे.
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
परिचारिका | बारावी सायन्स, जनरल नर्सिंग मिडवायफरी तीन वर्षाचा कोर्स, एमएनसी रजिस्ट्रेशन्स (महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल) संगणक MS-CITपरीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक 100 टक्के गुणाची विषय घेऊन उत्तीर्ण असावा |
सहायक वैद्यकीय अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी | एमबीबीएस समक्ष पदवीधर उमेदवार महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल नोंदणीकृत असणे आवश्यक |
अर्ज पद्धत : ऑफलाईन अर्ज करायचे आहेत वरील 3 पदाकरिता
वयोमर्यादा : 50 वर्ष पर्यंत असेल अधिक माहितीसाठी कृपया उमेदवारांनी मूळ पीडीएफ खाली शेवटी दिलेले आहेत तिथून वाचून घ्या
भरती कालावधी : सदर नियुक्ती ही फक्त एका वर्षाकरिता आहे (एकावेळी सहा महिन्याच्या कालावधीसाठी)
ही भरती वाचा : ITBP पशु चिकित्सा कर्मचारी भरती 10वी 12वी पासवर मोठी भरती पगार 81 हजारांपर्यंत भरा ऑनलाईन !
नोकरी ठिकाण : मुंबई
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 आणि 26 जुलै पर्यंत अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : राजावाडी हॉस्पिटल घाटकोपर, पूर्व आस्थापना विभाग कार्यालय पहिला मजला राजावाडी हॉस्पिटल घाटकोपर, पूर्व मुंबई 400077
निवड प्रक्रिया : शैक्षणिक आहर्तातेच्या अंतिम वर्षाच्या गुणांच्या टक्केवारीनुसार उमेदवारांची निवड यादी या ठिकाणी जारी करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आणि अशा पद्धतीने निवड या ठिकाणी केली जाणार आहे.
अशा पद्धतीची ही भरती निघालेली आहे, भरतीची संपूर्ण माहिती आपण जाणून घेतलेली आहे. आधिक माहितीसाठी कृपया उमेदवारांनी खालील देण्यात आलेली पीडीएफ जाहिरात वाचून घ्यावे, त्यानंतर अर्ज सादर करावेत धन्यवाद.
मूळ पीडीएफ जाहिरात 1 | येथे क्लिक करून पहा |
मूळ पीडीएफ जाहिरात 2 | येथे क्लिक करून पहा |