मित्रांनो तुमचे Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 शिक्षण दहावी किंवा पदवीधर शिक्षण झालं असेल, तुमच्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी चालवून आलेली आहे. 60 हजार पर्यंत या विविध पदासाठी तुम्हाला पगार देखील मिळणार, तर या भरतीसाठी कोणकोणत्या पद भरली जाणार आहे.
किती पदसंख्या असणार ? नोकरी ठिकाण, काय असेल अर्ज शेवटची तारीख अर्ज पाठवण्याचा पत्ता, पगार, त्यानंतर या भरती संदर्भातील पीडीएफ जाहिरात आणि इतर संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे. त्यायांनी या भरतीची जाहिरात बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत प्रकाशित करण्यात आलेली आहे.
भरती विभाग : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत भरती होत आहे.
पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, सहायक कर्मचारी, स्तनपान पर्यवेक्षक, सह प्रशिक्षक या पदासाठीची भरती बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत होत आहेत.
पद संख्या : वरील पदासाठी अर्ज करू इच्छित असाल तर एकूण पदसंख्या पायाला गेली तर 05 रिक्त जागा या या ठिकाणी भरण्यात येणार आहे.
हे पण वाचा :- 8वी पासवर भारत पोस्टल विभागात मोठी भरती सरकारी नोकरीची संधी सोडू नका !
शैक्षणिक पात्रता : पाहायला गेलं तर यामध्ये विविध पदासाठीची शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे.
अर्ज करण्याची पद्धत : वरील पदासाठी म्हणजेच बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत रिक्त 05 जागांसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : उमेदवारांना बृहन्मुंबई महानगरपालिका करत नोकरी करायचे असेल किंवा नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर 21 ऑगस्ट 2024 पूर्वी अर्ज सादर करून द्यायचा आहे.
अर्ज पाठवण्यासाठीचा पत्ता : उमेदवारांना पुढील दिलेल्या पत्त्यावर 21 ऑगस्टच्या अगोदर अर्ज सादर करायचे यासाठी पत्ता : डीएन, लोकमान्य टिळक, महानगरपालिका सामान्य रुग्णालय आणि लोकमान्य टिळक, नगरपालिका मेडिकल कॉलेज सायन मुंबई
वयोमर्यादा : पदासाठी अर्ज करू इच्छित असेल तर यासाठी वयोमर्यादा 18 ते 38 वर्षे आहे.
नोकरी ठिकाण : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत होत असलेल्या भरतीसाठी 05 रिक्त जागा आहे.
पगार दरमहा : वैद्यकीय अधिकारी 60,000 रुपये दरमहा स्टाफ नर्स 20 हजार रुपये दरमहा, सहाय्यक कर्मचारी 15,500 रुपये दरमहा, स्तनपान पर्यवेक्षक, सह प्रशिक्षक यासाठी 40 हजार रुपये दरमहा पगार पदांनुसार हा मिळणार आहे.
मुंबई महानगरपालिका अंतर्गत होत असलेल्या पदासाठीची भरती या भरती संदर्भातील संपूर्ण माहिती हवी तेवढी वर दिलेली आहे. या माहिती व्यतिरिक्त अधिक माहिती हवी असेल तर पीडीएफ जाहिरात खाली दिलेली आहे, ती पाहून घ्यायची आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत होत असलेल्या भरतीसाठी अर्ज कसा करायचा ? मित्रांनो इच्छुक उमेदवारांनी वरील पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज शेवटची तारीख अगोदर पाठवायचे
अर्ज मध्ये सर्व आवश्यक असलेली पात्रता अटीबाबत संपूर्ण माहिती भरायची अपूर्ण अर्ज असेल अर्ज रद्द होईल त्यामुळे हिशोबाने अर्ज व्यवस्थित भरायचे
अर्जाची शेवटची तारीख 21 ऑगस्ट आहे, उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
आधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात वाचा, पीडीएफ जाहिरात खाली दिलेली आहेत.
अशाच कामाच्या अपडेट साठी अजूनही तुम्ही आपला टेलिग्राम आणि व्हाट्सअप ग्रुप जॉईन केलं नसेल तो देखील पटकन ताबडतोब जॉईन करून घ्या.
मुंबई महानगरपालिका भरती अर्ज कसा करावा ?
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
व्हाट्सअप ग्रुप जॉईन | येथे क्लिक करा |
मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |