Mumbai Metro Bharti 2024 : मित्रांनो नमस्कार, मुंबई मेट्रो अंतर्गत मुख्य दक्षता अधिकारी / Chief Vigilance Officer या पदासाठी भरती सुरू झालेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाईन ई-मेल पद्धतीने अर्ज सादर करू शकता.
मुंबई मेट्रो अंतर्गत कोणत्या पदासाठी भरती ? भरती कालावधी, नोकरी ठिकाण, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, अर्ज पाठवण्याचा पत्ता, मुळ पीडीएफ जाहिरात, या संदर्भातील संपूर्ण माहिती
या भरतीचे जाहिरात मेट्रो रेल्वे कडून या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलेली आहे. मुंबई मेट्रो अंतर्गत होत असलेल्या भरतीची संपूर्ण माहिती मूळ जाहिराती सह खाली देण्यात आली आहे. आणि आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन केलं नसेल तर ग्रुप देखील जॉईन करून घ्या.
ही भरती पण वाचा : या जिल्हाधिकारी कार्यालयात या पदांवर भरती पगार 15 हजार त्वरीत भरा फॉर्म ! चान्स सोडू नकाच !
मूळ पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करून पहा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
भरती विभाग : मुंबई मेट्रो (मुंबई मेट्रोअंतर्गत भरती निघालेली आहेत
पदाचे नाव : मुख्य दक्षता अधिकारी मुंबई मेट्रो रेल्वे अंतर्गत या पदासाठीची भरती सुरू झालेली आहेत.
शैक्षणिक पात्रता : असंघटित गट ‘अ’ सेवेतील अधिकारी अथवा रेल्वेच्या गट अभियांत्रिकी शाखेतील तांत्रिक शाखेत काम करण्याचा अनुभव असलेल्या अधिकाऱ्याला प्राधान्य देखील मिळणार आहेत. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचा
पदसंख्या : मुख्य दक्षता अधिकारी या पदाची भरती होत असून यासाठी फक्त 01 रिक्त जागा आहे.
मुख्य दक्षता अधिकारी वयोमर्यादा : अर्ज करणार उमेदवारांची वय 01-04-2024 रोजी 56 वर्षे
अर्ज शुल्क : परीक्षा फी नाही
पगार : नियमानुसार मिळणार नोकरी ठिकाण : मुंबई महाराष्ट्र
अर्जाची पद्धत : ऑनलाईन ई-मेलद्वारे ईमेल आयडी
अर्ज पाठवण्याचा पत्ता :- Chief General Manager (HR), Mumbai Metro Rail Corporation Ltd, MMRCL Transit Office, E Block, Bandra- Kurla Complex, Bandra (East) Mumbai – 400 051
अर्जाची शेवटची तारीख : 16 ऑगस्ट 2024 मूळ पीडीएफ जाहिरात आणि इतर माहिती खाली दिलेली आहे.
ही मुंबई मेट्रो रेल अंतर्गत मुख्य दक्षता अधिकारी या पदासाठीची भरती यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागते वयोमर्यादा काय ? वेतन नोकरी पद्धत ईमेल आयडी
पदसंख्या शेवटची तारीख इतर माहिती वर जाणून घेतलेली आहे. आधिक माहितीसाठी कृपया उमेदवारांनी हा मूळ पीडीएफ जाहिरात वाचून घ्यावी त्यानंतर अर्ज सादर करा धन्यवाद.