मित्रांनो नमस्कार, Mumbai Port Trust Bharti 2024 मध्ये विविध पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून या ठिकाणी अर्ज मागविण्यात आले आहेत. मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये रिक्त पदांसाठीची ही भरती आहे.
यामध्ये कोणकोणते शैक्षणिक पात्रता धारण केलेले उमेदवार अर्ज करू शकता ? पद संख्या किती ? अर्ज कुठे कसा करायचा पगार किती मिळणार ? वय मर्यादा काय ? याचे सविस्तर डिटेल मध्ये माहिती खाली देण्यात आलेली आहे.
भरती विभाग : मुंबई पोर्ट ट्रस्ट (मुंबई पत्तन प्राधिकरण)
पदाचे नाव : उपमुख्य यांत्रिकी अभियंता या पदांसाठीची भरती होत आहे.
पद संख्या : उपमुख्य यांत्रिकी अभियंता या पदासाठी एकूण 04 रिक्त जागा याठिकाणी भरण्यात येणार आहे.
शैक्षणिक पात्रता : मेकॅनिकल इंजीनियरिंग, इलेक्ट्रिक इंजिनियर, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजीनियरिंग,ल यासाठी शैक्षणिक पात्रता आहे.
वयोमर्यादा : वय 42 पर्यंत उमेदवारी या भरतीसाठी अर्ज करू शकतात, SC,ST वर्गातील उमेदवार 05 वर्ष सूट, OBC वर्गातील उमेदवारांना 03 वर्षे अधिक सूट मिळणार आहे.
ही भरती वाचा : MADC विमानतळ अंतर्गत या विविध पदांवर भरती सुरू पगार 90 हजारापर्यंत त्वरित अर्ज करा शेवटची संधी !
अर्ज पद्धत : वरील पदासाठी अर्ज करू इच्छित असाल तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागेल.
अर्जाची शेवटची तारीख : 22 ऑगस्ट 2024 ही आहे.
पगार : वरील पदासाठी दर महिना पगार हा 16,000 ते 20 हजार 800 रुपये इतका नोकरीवर रुजू झाल्यानंतर मिळणार आहे.
नोकरी ठिकाण : मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी असणार आहे.
ही होती मुंबई पोर्ट ट्रस्ट या प्राधिकरणाकडून होत असलेली 4 रिक्त जागांसाठी भरती या भरती संदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे. अधिक माहितीसाठी उमेदवाराने मूळ पीडीएफ जाहिरात वाचून घ्यावी.
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
व्हाट्सअप ग्रुप जॉईन | येथे क्लिक करा |
मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज वेबसाईट | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |