मित्रांनो नमस्कार Mumbai Sainik Bharti 2024 अंतर्गत विविध पदांसाठी अर्थात सुरक्षा अधिकारी, सुरक्षा पर्यवेक्षक, हेड गार्ड व सुरक्षारक्षक या पदांसाठी भरती निघालेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार या भरतीसाठी थेट ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत. मुंबई सैनिक भरती 2024 अंतर्गत तुम्हाला भरती व्हायचं असेल इच्छुक असाल तर या भरती संदर्भातील माहिती जाणून घेतल्यानंतर तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर करू शकता.
मुंबई सैनिक अंतर्गत तब्बल 110 रिक्त जागांसाठी भरती होत आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाईन ई-मेल पद्धतीने अर्ज सादर करू शकणार आहे, या भरतीची जाहिरात या ठिकाणी जारी करण्यात आलेली आहेत भरती संदर्भातील संपूर्ण माहिती खाली दिली आहे.
पदाचे नाव : सुरक्षा अधिकारी, सुरक्षा पर्यवेक्षक, हेड गार्ड व सुरक्षारक्षक या पदांची भरती होत आहे. मुंबई सैनिक अंतर्गत पद संख्या : एकूण 110 रिक्त जागांची भरती आहे. मुंबई सैनिक वयोमर्यादा : ही भरती होण्यासाठी 55 वर्षापर्यंत असली पाहिजे. मुंबई सैनिक भरती अर्ज शुल्क : या ठिकाणी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. शैक्षणिक पात्रता काय ? याची संपूर्ण माहिती खालील टेबल मध्ये पदानुसार तुम्हाला देण्यात आलेले आहेत. मुंबई सैनिकी भरती अर्ज प्रक्रिया : मुंबई सैनिक मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन ई-मेल पद्धतीने अर्ज सादर करायचेत.
ही भरती वाचा :- फक्त 10वी ITI पासवर इंडियन ऑईल अंतर्गत नवीन मोठी भरती त्वरित करा ऑनलाईन Apply !
ऑनलाईन ई-मेल अर्जाची शेवटची तारीख : 20 जुलै 2024
मुंबई सैनिक ऑनलाइन ईमेल पत्ता : sainik.mumbai02@gmail.com
मुंबई सैनिकी निवड प्रक्रिया कशी होणार ? : मुंबई सैनिक निवड या भरतीसाठी तुम्ही अर्ज केला असेल तर उमेदवारांना खालील दिलेली नोटिफिकेशन वाचून घ्यायची आहे.
या भरतीची संपूर्ण माहिती खालील दिलेल्या मूळ पीडीएफ जाहिरातीमध्ये पाहायला मिळणार आहे. अर्ज मुंबई सैनिकी भरती अर्ज सुरू होण्याची तारीख 10 जुलै 2024 होती. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2024 असणार आहे.
उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने म्हणजेच ईमेल द्वारे अर्ज करायचे आहेत, अशा पद्धतीने या ठिकाणी मुंबई सैनिक भरती अंतर्गत या ठिकाणी 110 रिक्त जागांची भरती होत आहे. यामध्ये पदाचे नाव सुरक्षा अधिकारी, सुरक्षा पर्यवेक्षक, हेड गार्ड व सुरक्षारक्षक या पदांची भरती होत आहे.
यामध्ये 20 जुलै शेवटची तारीख असणार अर्ज करण्यासाठीची ऑनलाईन ईमेल आणि त्याचबरोबर ऑफिशियल पीडीएफ जाहिरात वर देण्यात आलेले आहेत तिथून तुम्ही ती पाहू शकता.
दररोजभरती अपडेटसाठी आपल्या वेबसाईटला दररोज भेट देत रहा जेणेकरून नवनवीन भरती अपडेट हे तुम्हाला अगदी मोफत मिळत राहतील आणि अजूनही व्हाट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर तत्काळ जॉईन करून घ्या.
मूळ पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्ज ई-मेल | sainik.mumbai02@gmail.com |
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |