मित्रांनो नमस्कार, महाराष्ट्र शासन Mumbai Uccha Nyayalaya Swaypaki Bharti विविध पदासाठीची भरती निघालेली आहे. यासाठी 4थी, 7वी, 10वी, 12वी पास उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे.
पगार 16 हजार 600 ते 52 हजार 400 रुपये इतकं दर दरमहा पगार मिळणार आहेत. या भरती संदर्भातील संपूर्ण जाहिरात व माहिती खाली जाणून घेणार आहोत. भरतीची जाहिरात महाप्रबंधक मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधिकार द्वारे प्रकाशित करण्यात आली आहेत. अधिक माहितीसाठी उमेदवारी खालील माहिती वाचावी.
भरती विभाग : मुंबई उच्च न्यायालयचा न्यायाधिकार
पदाचे नाव : स्वयंपाकी या पदासाठी भरती होणार आहेत.
पद संख्या : स्वयंपाकी या पदासाठी फक्त 02 रिक्त जागा भरण्यात येणार आहे.
शैक्षणिक पात्रता : उमेदवारांनी कमीत कमी 4थी, 7वी, 10,वी 12वी किंवा पदवीधर उत्तीर्ण असणे आवश्यक अधिक माहितीसाठी उमेदवार पीडीएफ जाहिरात वाचा.
पगार : उमेदवारांना 16,600 रुपये ते 52 हजार 400 रुपये पर्यंतचा मिळणार आहे.
अर्ज पद्धत : ऑफलाईन वरील स्वयंपाकीय पदासाठी असणार आहे.
वय मर्यादा : स्वयंपाकी या पदासाठी 38 वर्ष मागासवर्गीय 05 वर्ष सुटणार आहे.
भरती कालावधी : कायमस्वरूपी नोकरीचा हा मुंबई उच्च न्यायालयात सुवर्णसंधी आहे.
अर्जाची शेवटची तारीख : 16 ऑगस्ट 2024 ही स्वयंपाकी या पदासाठी असणार आहेत.
हे पण वाचा :- फक्त 10वी 12वी पासवर रेल्वे सांस्कृतिक कोटा अंतर्गत नवीन भरती पागर 63 हजारापर्यंत !
अर्ज पाठवण्यासाठीचा पत्ता : प्रबंधक (कार्मिक) मुंबई उच्च न्यायालय, अपील शाखा, मुंबई 5वा मजला नवीन मंत्रालय इमारत, जी.टी. रुग्णालय आवार, लोकमान्य टिळक मार्ग मुंबई – 400001 या पत्त्यांवर पाठवायचे आहे.
नोकरी ठिकाण : मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी असणार आहे.
महत्त्वाची सूचना : पात्र व इच्छुक उमेदवार आणि अर्ज जाहिरात इत्यादी मध्ये नमूद केलेली आवश्यक कागदपत्रे/प्रमाणपत्रे/ पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्ट नमुन्यानुसार अंतिम दिनांक आधी 05:00 वाजेपर्यंत पाठवायचे आहेत.
अर्जातील संपूर्ण माहिती अचूक आणि संपूर्ण ओरिजनल भरणे आवश्यक, उमेदवारांनी एकापेक्षा जास्त अर्ज केल्यास शुल्कसह त्यांचे शेवटचा अर्ज विचारात घेतला जाईल हे देखील फार महत्वाचा आहे.
मुलाखतीसाठी बोलावण्यात येणाऱ्या उमेदवारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांच्या मूळ प्रति सोबत आणणे आवश्यक आहे.
ही होती मुंबई उच्च न्यायालयांतर्गत न्यायाधिकार यांच्याद्वारे हे भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती. यामध्ये स्वयंपाकी पदासाठी भरती एकूण 02 जागा असणार आहे.
चौथी, सातवी, दहावी, बारावी, पदवीधर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकता. अर्ज करणे शेवटची तारीख पीडीएफ जाहिरात आणि त्या संबंधित माहिती खाली दिलेली आहे. या भरतीमध्ये पगार 16 हजार 600 ते 52 हजार 400 रुपये या ठिकाणी या दरमहा यामध्ये मिळणार आहेत.
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
व्हाट्सअप ग्रुप जॉईन | येथे क्लिक करा |
मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |