मित्रांनो नमस्कार, Nagari Sahakari Patsanstha Bharti 2024 तुमचे शिक्षण बारावी ते पदवीधर झालं असेल तर तुम्हाला विना परीक्षा याठिकाणी थेट मुलाखतीद्वारे नोकरी मिळणार आहे. या नागरिक सहकारी पतसंस्था अंतर्गत ही भरती निघालेली आहे, या भरतीमध्ये तुम्ही ऑनलाईन पद्धतीने म्हणजेच कोणतीही परीक्षा न देता थेट मुलाखतीद्वारे नोकरी मिळू शकतात.
त्यामध्ये कोणकोणती पदाची भरती ? पदसंख्या कशी असणार ? निवड प्रक्रिया, पदाचे नाव, मुलाखत तारीख, मुलाखतीचे वेळ, आणि मुलाखतीचे ठिकाण, नोकरी ठिकाण, पगार, आणि भरतीची मूळ पीडीएफ जाहिरात ही संपूर्ण माहिती तुमच्यासाठी खाली दिली आहेत.
भरती विभाग : वैभव लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था या अंतर्गत भरती होत आहे.
अर्ज प्रक्रिया : वैभव लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था अंतर्गत विविध पदाची भरती केली जात आहेत.
भरतीमध्ये निवड प्रक्रिया : थेट मुलाखती द्वारे होत असल्याकारणाने मुलाखतीसाठी हजर राहणे आवश्यक असणार आहेत. (अर्ज करताना त्यामध्ये कोणत्या पदासाठी अर्ज करत आहेत हे नमूद करावे. मुलाखतीमध्ये हजर राहताना त्यासोबत असलेले शैक्षणिक पात्रता अनुभव कागदपत्रे इतर प्रमाणपत्र असणे आवश्यक असणार आहेत.
मुलाखतीचे ठिकाण : वरील पदासाठी अर्ज करू इच्छित असाल यामध्ये उमेदवारांना मुलाखतीसाठी ठिकाण ठरवून दिलेला आहे, ते म्हणजे मुख्य कार्यालय आगाशिवनगर येथे हजर राहावे लागणार आहे.
मुलाखतीची तारीख : वरील पदकरिता अर्ज केला असेल तर या ठिकाणी उमेदवारांकरिता मुलाखतीची तारीख 27 ऑगस्ट 2024 ही आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : देखील 27 ऑगस्ट 2024 ही आहे (माहितीसाठी पीडीएफ पहावी)
पदाचे नाव : लेखनिक, शाखाधिकारी, शिपाई, ऑफिस बॉय, ड्रायव्हर या पदासाठीची भरती आहे.
शैक्षणिक पात्रता : वरील पदासाठी अर्ज करत असाल तर उमेदवारांना शैक्षणिक पात्रता लेखनिक या पदासाठी पदवीधर आणि संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक, शाखाधिकारी यासाठी उमेदवार पदवीधर, बीसीए, जीडीसी, अँड ए. या ठिकाणी असणं आवश्यक आहे. शिपाई, ऑफिस बॉय, ड्रायव्हर या पदासाठी बारावी पास या ठिकाणी आवश्यक आहे.
पद संख्या : वरील वैभव लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मलकापूर भरती यासाठी पदसंख्या एकूण 18 रिक्त जागांची भरती या पतसंस्थेकडून केली जात आहे. (अधिक माहितीसाठी उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात पहावी)
वयोमर्यादा : वरील पदासाठी अर्ज करत असाल तर या ठिकाणी वयोमर्यादा कोणत्या पदासाठी काय ? ही पीडीएफ मध्ये दिलेलं नाही त्यामुळे या ठिकाणी मुलाखतीसाठी हजर रहावे.
अर्ज शुल्क : वरील पदासाठी वैभव लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेत अर्ज करायचा असेल तर यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
ही भरती वाचा :- 7वी ते पदवीधरांना या महानगरपालिकेत नवीन पदांवर भरती भरा ऑनलाईन फॉर्म ! ही शेवटची तारीख !
आता या भरतीची संपूर्ण माहिती वरती जाणून घेतलेलीच आहे, अधिक माहिती हवी असेल तर कृपया उमेदवारांनी पीडीएफ पहावी.
Nagari Sahakari Patsanstha Bharti 2024 अर्ज कसा करावा ?
- यासाठी उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत.
- अर्ज करत असताना उमेदवारांनी अगोदर पीडीएफ जाहिरात माहिती वाचून घ्यायची
- वयोमर्यादा ठरवण्यात आलेले नाही
- शैक्षणिक पात्रता यामध्ये पदवीधर ते बारावी उमेदवार अर्ज करू शकतील
- अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात पहावी शेवटच्या तारखे अगोदर अर्ज करून द्यायचे आहेत.
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
व्हाट्सअप ग्रुप जॉईन | येथे क्लिक करा |
मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
मुलाखतीचे ठिकाण | मुख्य कार्यालय आगाशिवनगर |