मित्रांनो नमस्कार, Nagpur Mahanagarpalika Bharti या महानगरपालिका अंतर्गत तुमच्यासाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. तुमचे शिक्षण हे सातवी, दहावी, बारावी, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट असाल तर तुम्ही या महानगरपालिकेत भरतीसाठी Apply करू शकतात. या भरतीसाठी कोणतीही ऑफलाइन पद्धतीने अर्ज नसून थेट ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
ऑनलाईन अर्ज कोणत्या पदासाठी करायचा ? पद संख्या, काय असेल नोकरी ठिकाण, कोणती महानगरपालिकेची भरती होत आहे यासाठी वयोमर्यादा, पात्रता, शैक्षणिक पात्रता, आणि भरतीची मूळ पीडीएफ जाहिरात ही या संदर्भातील संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहोत. आणि या भरतीची जाहिरात या महानगरपालिका अंतर्गत प्रकाशित करण्यास आलेली आहे.
अर्ज करण्याची सुरुवात : वरील महानगरपालिका अंतर्गत 24 ऑगस्ट 2024 पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म सुरु झाले आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : नागपूर महानगरपालिकेअंतर्गत होत असलेल्या या ‘आपदा मित्र’ या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची मुदत ही 30 ऑगस्ट 2024 ही आहे.
अर्ज पद्दत : अर्ज वरील पदासाठी ऑनलाईन पद्धतीने भरून टाकावे, त्यानंतर आलेल्या कोणत्याही अर्जचा विचार केला जाणार नाही, अधिक माहितीसाठी पीडीएफ पहावी.
अर्ज प्रक्रिया : आपदा मित्र या पदासाठी नागपूर महानगरपालिकेअंतर्गत अर्ज मागविण्यात आलेले आहे. या भरतीमध्ये सहभागी होण्याकरिता उमेदवारांना गुगल फॉर्म लिंक उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.
निवड प्रकिया : वरील पदासाठी उमेदवारांन फक्त मुलखात असेल (pdf जाहिरात वाचा)
महत्वपूर्ण सूचना : अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावे लागेल लिंक खाली दिलेली आहे, शैक्षणिक सर्व कागदपत्रे त्या ठिकाणी तुम्हाला अपलोड करावी लागणार आहे, अधिक माहितीसाठी पीडीएफ पाहावा.
शैक्षणिक पात्रता : नागपूर महानगरपालिका आपदा मित्र भरती 2024 यासाठी उमेदवारांना पात्रता पुढीलप्रमाणे 7वी, दहावी, बारावी, ग्रॅज्युएशन/पोस्ट ग्रॅज्युएशन या ठिकाणी आवश्यक आहे, अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात पहावी.
वयोमर्यादा : नागपूर महानगरपालिका आपदा मित्र या पदासाठी वयोमर्यादा ही पदानुसार आहे. (पीडीएफ जाहिरात पहा)
अर्ज शुल्क : आपदा मित्र नागपूर महानगरपालिका भरती यासाठी उमेदवार म्हणून कोणतेही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे.
ही भरती वाचा :- छत्रपती शिवाजी विद्यापीठ अंतर्गत 8वी ते पदवीधरांना बिना परीक्षा नोकरी तुम्ही केला का अर्ज ?
पदाचे नाव : नागपूर महानगरपालिकेद्वारे या ठिकाणी आपदा मित्र या पदाची भरतीची जाहिरात नागपूर महानगरपालिकेकडून प्रकाशित करण्यात आली आहे.
पदसंख्या : आपदा मित्र नागपूर महानगरपालिकेत होत असलेल्या पदासाठी पदसंख्या किती असणार हे नमूद करण्यात आलेलं नाही यासाठी उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करून द्यायचे आहेत.
अधिक माहिती : नागपूर महानगरपालिका सातवी ते पोस्ट ग्रॅज्युएट पर्यंत भरतीसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहे, आता या भरतीमध्ये ऑनलाइन अप्लाय कसा करायचा समजून घेऊया.
Nagpur Mahanagarpalika Bharti 2024 अर्ज कसा करावा ?
- नागपूर महानगरपालिका आपदा मित्र या पदासाठी उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात वाचून वाचून घ्यायची
- वरील अपदाम₹ मित्र यासाठी ऑनलाईन पद्धतीने शेवटचे तारखे अगोदर अर्ज सादर करा
- अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2023 ही आहे
- उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी पीडीएफ जाहिरात संपूर्णपणे सविस्तर वाचून घेवून अर्ज करावेत
- अधिक माहितीसाठी उमेदवारांकडून पीडीएफ जाहिरात वाचावी.
नागपूर महानगरपालिका ‘आपदा मित्र’ भरती 2024 या पदासाठी भरतीची संपूर्ण माहिती वरती जाणून घेतली आहे. भरतीचे अधिक माहितीसाठी पीडीएफ पहा आणि ही माहिती वाचून झाल्यानंतर आपल्या मित्रांना शेअर करा, सोबतच अजून टेलिग्राम ग्रुप आणि व्हाट्सअप ग्रुप जॉईन केलं नसेल तर तो देखील जॉईन करून घ्या धन्यवाद.
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
व्हाट्सअप ग्रुप जॉईन | येथे क्लिक करा |
मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज वेबसाईट | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |