मित्रांनो नमस्कार, तुम्हाला Nanded Mahanagarpalika Bharti 2024 अंतर्गत नोकरी करायची असेल तर यासाठी ही सुवर्णसंधी तुमच्यासाठी चालून आलेली आहे. ह्या पदासाठी अर्ज मागविण्यात आलेले आहे.
या महानगरपालिकेत अर्ज करण्यासाठी काय प्रक्रिया ? कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे. कोणती महानगरपालिका ? किती पदसंख्या असणार, पदाचे नाव काय ? वयोमर्यादा, अर्ज पाठवण्याचा पत्ता, मुलाखतीची तारीख, अधिकृत वेबसाईट, पीडीएफ जाहिरात आणि शैक्षणिक पात्रता सह पगार किती मिळणार ? संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
◆ भरती विभाग : महानगरपालिका
◆ पदाचे नाव : स्टाफ नर्स, MPW या पदासाठीची रिक्त जागा भरण्यात येणार आहे.
◆ पद संख्या : वरील पदासाठी 44 जागा भरण्यात येणार आहे, अधिक माहितीसाठी पीडीएफ पहावी.
◆ वयोमर्यादा स्टाफ नर्स : यासाठी 59 वर्ष आणि तुम्ही अनुसूचित जाती जमाती आणि इतर प्रवर्गातील असाल तर यासाठी अतिरिक्त सुट्ट तुम्हाला मिळणार आहे.
◆ MPW पदासाठी : 38 वर्ष आणि राखीव प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंत वयोमर्यादा असणार आहे, अधिक माहितीसाठी पीडीएफ पहावी.
◆ पगार दरमहा स्टाफ नर्स : या पदासाठी दरम्या 20,000 रुपये पर्यंत पगार मिळणार आहे.
◆ एमपीडब्ल्यू पुरुष : यासाठी 18 हजार रुपये पगार दरमहा मिळणार आहे.
◆ शैक्षणिक पात्रता : पदानुसार यासाठी स्टाफ नर्स यापदासाठी GNM, बीएससी नर्सिंग कोर्स उत्तीर्ण, महाराष्ट्र मेडिकल कौन्सि नोंदणी अनिवार्य असणार आहे.
◆ MPW पुरुष : यासाठी बारावी पास सायन्स त्यानंतर पॅरामेडिकल बेसिस ट्रेनिंग कोर्स, आणि सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स हे शिक्षण तुमचं आवश्यक आहे.
◆ अर्ज पद्दत : वरील पदासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे, यामध्ये कंत्राटी स्टाफ नर्स, कंत्राटी MPW यासाठी अर्ज करायचा आहेत.
◆ अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रशिक्षण हॉल मनपा दवाखाना, जंगमवाडी लायसन्स क्लब, डोळ्याचा दवाखान्याच्या पाठीमागे, जंगमवाडी, नांदेड पिनकोड – 431602 या पत्त्यांवर पाठवायचा आहे.
◆ अर्जाची शेवटची तारीख : वरील पदासाठी 16 ऑगस्ट आहे, अधिक माहिती करिता पीडीएफ पहावी.
ही होते नांदेड महानगरपालिका भरती 2024 या अंतर्गत होत असलेल्या 44 रिक्त जागांसाठी जे भरती यामध्ये बारावी पास आणि त्यानंतर असलेले पदासाठी जी भरती होती. यामध्ये स्टाफ नर्स आणि कंत्राटी MPW संपूर्ण माहिती जाणून घेतली, अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात पहा.
हे पण वाचा :- इलेक्ट्रिशियन व वायरमन पदांची या महानगरपालिकेत भरती निवड मेरिट लिस्ट वर तुम्ही केलं का अर्ज ?
Nanded Mahanagarpalika Bharti 2024 अर्ज कसा करायचा ?
- वरील स्टाफ नर्स आणि एमपीडब्ल्यू या पदासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे
- अर्जाच्या शेवटच्या तारखे अगोदर सादर करून द्या
- अर्ज सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडा
- अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरण्यास आवश्यक आहे.
- तरच अर्ज याठिकाणी स्वीकारला जाईल
- अर्जाची शेवटची तारीख 16 ऑगस्ट आहे
- अर्जामध्ये अपूर्ण माहिती असल्याचा अर्ज अपात्र ठरवण्यात येईल
- अधिक माहितीसाठी उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात पहावी.
ही होती नांदेड महानगरपालिका अंतर्गत 44 रिक्त जागासाठीची भरतीसाठी अधिक माहिती आपण जाणून घेतली आहे. ही माहिती आता आपले इतर मित्रांना शेअर करायची आणि अजून ही टेलिग्राम, व्हाट्सअप तुम्ही जॉईन केलं नसेल टेलिग्राम जॉईन करा. त्याचबरोबर mhbharti.in या वेबसाईटला दररोज भेट देत रहा धन्यवाद.
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
व्हाट्सअप ग्रुप जॉईन | येथे क्लिक करा |
मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |