नेव्हल शिप रिपेअर यार्ड मध्ये 10वी ITI पासवर सरकारी नोकरीची संधी तुम्ही भरला का फॉर्म ? Naval Ship Repair Yard Bharti 2024

नमस्कार मित्रांनो, Naval Ship Repair Yard Bharti 2024 अंतर्गत या विविध पदासाठीची पुन्हा एकदा भरती सुरू झालेली आहे. नेव्हल शिप रिपेअर यार्ड या अंतर्गत दहावी, आयटीआय पास उमेदवार या ठिकाणी अर्ज सादर करू शकतात. या भरतीकरिता ही सरकारी नोकरी आहेत या भरतीमध्ये तत्काळ तुम्ही अर्ज सादर करून द्यायचा आहे.

जेणेकरून या ठिकाणी नेव्हल शिप रिपेअर यार्ड भरती 2024 या अंतर्गत तुम्हाला नोकरी मिळू शकते. या कोणकोणत्या पदासाठीची भरती ? या भरतीमध्ये पदासाठीची कोणती भरती आहे. पदसंख्या काय ? आणि त्याचबरोबर अर्ज पद्धत काय ? शेवटची तारीख, अर्ज पाठवण्याचा पत्ता,

वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, आणि अर्ज या भरती संदर्भात कसा करायचा ? याची सविस्तर माहिती तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे, आता संपूर्ण माहिती समजून घेऊया भरतीचे जाहिरात नेव्हल शिप रिपेअर यार्ड अंतर्गत प्रकाशित करण्यात आलेली आहे.

भरती विभाग : नेव्हल शिप रिपेयर यार्ड या अंतर्गत रिक्त पदासाठीची भरती होत आहे.

पदाचे नाव : वरील नेव्हल शिप रिपेअर यार्ड या अंतर्गत होत असलेल्या शिकाऊ उमेदवार ही पद या ठिकाणी भरल्या जात आहे.

पद संख्या : या भरती अंतर्गत एकूण भरल्या जाणाऱ्या पदांपैकी 240 हे रिक्त पदे या ठिकाणी जागा भरल्या जाणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत : वरील शिकाऊ या पदासाठी 240 रिक्त जागा असून यासाठी पात्र उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करायचे आहेत.

अर्जाची शेवटची तारीख : नेव्हल शिप रिपेअर यार्ड या अंतर्गत शिकाऊ उमेदवार या पदासाठी भरती होत असून यासाठी शेवटची तारीख 16 सप्टेंबर 2024 आहे.

ही भरती वाचा :- छत्रपती शिवाजी विद्यापीठ अंतर्गत 8वी ते पदवीधरांना बिना परीक्षा नोकरी तुम्ही केला का अर्ज ?

अर्ज पाठवण्याचा पत्ता : समोर दिल्याप्रमाणे : ॲडमिरल अधीक्षक (प्रभारी अधिकाऱ्यासाठी), अप्रेंटिस ट्रेनिंग स्कूल, नेव्हल शिप रिपेअर यार्ड नेव्हल बेस कोची – 682004 या पत्त्यांवर अर्ज पाठवायचा आहे.

वयोमर्यादा : वरील नेव्हल शिप रिपेअर यार्ड अंतर्गत होत असलेल्या शिकाऊ पदासाठी वयोमर्यादा 21 वर्षे आहे, अधिक माहितीसाठी उमेदवारांनी पीडीएफ पहावी.

शैक्षणिक पात्रता : वरील पदासाठी अर्ज करू इच्छित असाल तर या भरतीसाठी 240 रिक्त जागा असून पात्रता दहावी आणि आयटीआय त्या फिल्डमध्ये ट्रेड असणं आवश्यक असणार आहे. अधिक माहितीसाठी पीडीएफ पहावी जेणेकरून संपूर्ण माहिती समजून येईल.

Naval Ship Repair Yard Bharti 2024 अर्ज कसा करायचा ?

  • या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी वरील संपूर्ण जाहिरात माहिती वाचून झाल्यानंतर मुख्य पीडीएफ जाहिरात वाचून घ्यायची
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख उमेदवारांसाठी 16 सप्टेंबर 2024 ही शेवटची तारीख असेल
  • या तारखे अगोदर उमेदवारांनी वरील पात्रता धारण केलेले उमेदवारांनी फॉर्ममध्ये दिलेली आहेत.
  • त्यासोबत कागदपत्रे अटॅचमेंट करून सादर करायचे आहे.
  • 16 तारखेनंतर आलेल्या अर्जांची कोणतीही विचार या ठिकाणी अर्ज स्वीकारल्या जाणार नाही
  • याची उमेदवारांनी नोंद घ्यायची अशी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे.

ही होती नेव्हल शिप रिपेअर यार्ड कोची भरती 2024 या अंतर्गत होत असलेल्या 240 रिक्त पदाची भरती, यामध्ये दहावी आयटीआय पास शिकाऊ उमेदवार या पदासाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करू शकता.

या भरतीच्या अर्ज बाबतची संपूर्ण माहिती देखील वर दिली अधिक माहिती तुम्हाला हवी असेल तर पीडीएफ जाहिरात वाचून घ्या. अशाच महत्वपूर्ण भरती अपडेट आपल्याला हवे असतील तर यासाठी उमेदवारांनी आपला व्हाट्सअप ग्रुप व टेलिग्राम ग्रुप आणि mhbharti.in या वेबसाईटला भेट देत रहावं धन्यवाद.

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईनयेथे क्लिक करा
मूळ जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

Hello Everyone,my name is bajrang patil Aurangabad, Maharashtra i am the Writer and Founder of this blog and share all information Related Education, Gov Recruitment, Scholarship, Gov Schemes & Educational update etc.

Leave a Comment