मित्रांनो नमस्कार, NIA Bharti 2024 Notification म्हणजेच National Investigation Agency अंतर्गत विविध पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या राष्ट्रीय तपास संस्थेअंतर्गत नोकरी करायचे असेल तर या भरतीसाठीचा अर्ज कसा करायचा आहे.
पदसंख्या, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, नोकरी भरती, शेवटची तारीख आणि या संदर्भातील संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे.
NIA पदाचे नाव : निरीक्षक, उपनिरीक्षक, सहायक निरीक्षक, हेड कॉन्स्टेबल या पदांसाठी भरती सुरू झालेली आहेत.
पद संख्या : 116 रिक्त जागांसाठीची भरती राष्ट्रीय तपास संस्थेअंतर्गत होत आहेत.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदानुसार निरीक्षक, उपनिरीक्षक सहाय्यक निरीक्षक आणि हेड कॉन्स्टेबल या पदासाठी शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ पीडीएफ खाली देण्यात आलेले आहे ती पीडीएफ वाचावी
भरती विभाग : राष्ट्रीय तपास संस्था (NIA)
अर्ज शुल्क : राष्ट्रीय तपास संस्थेत भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क आकारण्यात येणार नाही.
वयोमर्यादा : NIA अंतर्गत सुरू असलेल्या भरतीसाठी वयोमर्यादा खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 35 वर्षे, ओबीसी कॅटेगिरीसाठी 03 वर्ष, आणि एससी, एसटी या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षे सुट
अर्ज पद्दत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहे, अर्ज प्रक्रिया यासाठी ऑफलाइन आहे.
अर्जाची शेवटची तारीख : 28 ऑगस्ट 2024 ही आहे.
अर्ज पाठवण्यासाठीचा पत्ता : SP (Adm), NIA HQ, CGO कॉम्प्लेक्स समोर, लोधी रोड, नवी दिल्ली – 110003
हे पण वाचा :- फक्त 10वी ITI पासवर इंडियन ऑईल अंतर्गत नवीन मोठी भरती त्वरित करा ऑनलाईन Apply !
या पत्त्यावरती अर्ज तुम्हाला 28 ऑगस्ट 2024 या अगोदर पाठवायचा आहे. या तारखेनंतर आलेला अर्जांचा कोणताही विचार केला जाणार नाही, राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत होत असलेल्या भरतीची निवड प्रक्रिया कशी असणार हे देखील माहिती असणे गरजेचे आहे.
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत निरीक्षक, उपनिरीक्षक, सहाय्यक निरीक्षक, आणि हेड कॉन्स्टेबल पदाची भरती होत आहे. या भरतीसाठी प्रक्रिया निवड प्रक्रिया काय आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला मूळ पीडीएफ जाहिराती पदानुसार या ठिकाणी वाचायचे आहे.
त्याचबरोबर अर्ज करण्याची सुरुवात 14 जून 2024 पासून सुरू झालेली आहे, अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 28 ऑगस्ट 2024 आहे. या तारखेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे, नॅशनल इन्वेस्टीगेशन एजन्सी अंतर्गत या 4 पदाची भरतीसाठी 116 रिक्त जागा आहेत.
या भरतीचा अर्ज करण्याची संपूर्ण माहिती आपण वर जाणून घेतलेली आहे, भरतीची अधिक माहिती सविस्तर जाणून घ्यायचे असेल तर कृपया जाहिरात वाचा त्यानंतर अर्ज सादर करा धन्यवाद.
मूळ पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |