Nikon Scholarship Mahiti in Marathi निकॉन स्कॉलरशिप अंतर्गत 12 वी उत्तीर्ण 1 लाख रुपयांची शिष्यवृत्ती असा घ्या लाभ !

Nikon Scholarship Mahiti in Marathi मित्रांनो नमस्कार, तुमच्या कामाची माहिती घेऊन आलो आहे. तुम्ही बारावी पास असाल किंवा बारावी पास होणार असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची स्कॉलरशिप बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

Nikon Scholarship बद्दल माहिती जाणून घेऊया. Nikon स्कॉलरशिप अंतर्गत बारावी पास विद्यार्थ्यांसाठी तब्बल एक लाख रुपयांची स्कॉलरशिप मिळते.

ही स्कॉलरशिप कसे मिळवायची ? यासाठी अर्ज प्रक्रिया, पात्रता, कागदपत्रे, निवड प्रक्रिया शेवटची तारीख, आणि इतर संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे.

निकॉन इंडिया प्राइवेट लिमिटेड अंतर्गत फोटोग्राफी संबंधित अभ्यासक्रम शिकत असलेल्या विद्यार्थीसाठी बारावी उत्तीर्ण यांना स्कॉलरशिप ही दिली जाते.

या स्कॉलरशिप अंतर्गत प्रोग्राम समाजातील वंचित घटकांमधील विद्यार्थ्यांना आधार देण्यासाठी निकॉन स्कॉलरशिप ही सुरू करण्यात आलेली आहे. तरी या संदर्भातील पात्रता आणि इतर माहिती खालील प्रमाणे आहेत.

Nikon Scholarship Mahiti in Marathi Eligibility

निकॉन इंडिया प्राइवेट लिमिटेड पात्रता

  •  तीन महिने किंवा अधिक कालावधीची फोटोग्राफी संबंधित अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असते.
  • विद्यार्थी बारावी पास असावा 
  • कौटुंबिक वार्षिक उत्पन्न सहा लाखापेक्षा कमी असणे आवश्यक 
  • Nikon इंडिया प्रायव्हेट लिमिटेड व Buddy4study कर्मचाऱ्यांची मुले या कार्यक्रमासाठी पात्र नसतील.
  • फक्त भारतीय नागरिकसाठीच ही स्कॉलरशिप

निकॉन स्कॉलरशिप आवश्यक कागदपत्रे

  • फोटो पुरावा आधार कार्ड 
  • अर्जदाराचे पासपोर्ट आकाराचा फोटो 
  • उत्पन्न पुरावा (फॉर्म 16A, सरकारी प्राधिकार्‍याने जारी केलेलं उत्पन्न प्रमाणपत्र, बीपीएल प्रमाणपत्र, पगार स्लिप इत्यादी 
  • प्रवेश पुरावा कॉलेजचे ओळखपत्र, किंवा बोनाफाईड 
  • चालू शैक्षणिक वर्षाचे फी पावती 
  • शिष्यवृत्ती अर्जदाराचे बँक खाते तपशील रद्द चेक किंवा पासबुक प्रत
  • आधीच्या वर्गाचे मार्कशीट किंवा ग्रेड कार्ड 
  • अपंगत्व आणि जात प्रमाणपत्र लागू असल्यास
Nikon Scholarship Mahiti in Marathi

Nikon Scholarship Program 2024-25 Application Process

सर्वप्रथम निकॉन शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज पद्धत ऑनलाइन आहे. अर्ज सादर ऑनलाइन पद्धतीने करावेच आहे, यासाठी खाली स्टेप फॉलो कराव्यात.

  • सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटला भेट द्या 
  • शिष्यवृत्तीच्या संबंधित श्रेणीच्या पर्याव क्लिक करा
  • अर्ज करा या टॅब वरती क्लिक करा आणि नोंदणी करून घ्या
  • बडी फोर स्टडी वर लॉगिन करून अर्ज भरून पेजवर जा
  • नोंदणी केलेली नसल्यास buddy4study वर ई-मेल, मोबाईल नंबर, आणि जीमेल, सह नोंदणी करून घ्यावी.
  • त्यानंतर तुम्ही निकॉन शिष्यवृत्ती कार्यक्रम 2024-25 अर्ज फॉर्म पोस्टवर पुन्हा निर्देशित केले जा.
  • अर्ज प्रक्रिया सुरू होईल किंवा एप्लीकेशन स्टार्ट यावरती क्लिक करा
  • अर्ज मध्ये आवश्यक असलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरावी
  • त्यानंतर संबंधित सांगितलेले कागदपत्रे अपलोड करावेत.
  • अटी आणि नियम स्वीकारून आणि अर्ज पुनर्लोकन करून क्लिक करा 
  • अर्जदार भरलेली सर्व तपशील स्क्रीनवर दिसून येईल 
  • योग्य असेल तर तुम्ही अर्ज प्रक्रिया पूर्ण केल्यास Submit Button वर क्लिक करून अर्ज तुमच्या सादर करू शकता.

टाटा कॅपिटल पंख अंतर्गत 6वी ते 12वीच्या 50 हजार रुपयांची स्कॉलरशिप !

Nikon Scholarship Selection Process 2024-25

निकॉन शिष्यवृत्ती कार्यक्रमसाठी विद्वानाच्या निवडीमध्ये बहुस्तरीय प्रक्रिया समाविष्ट आहे. विद्वानांची निवड त्यांच्या कौटुंबिक उत्पन्न आणि शैक्षणिक पार्श्वभूमीच्या आधारे वर केली जाते. निवड प्रक्रिया काही प्रमुख टप्पे आहेत ते खाली दिलेले आहेत.

  • आर्थिक गरज आणि शैक्षणिक पार्श्वभूमीवर आधारित शिष्यवृत्ती अर्जाची स्क्रीनिंग केले जाते. 
  • उमेदवाराच्या पुढील शॉर्टलिस्टिंगसाठी टेलिफोनिक मुलाखती घेतल्या जातात.
  • आवश्यक असल्यास अंतिम निवडीसाठी समोरासमोर मुलाखात देखील घेतली जाऊ शकते. 

अशा पद्धतीने निकॉन स्कॉलरशिप साठी निवड होते.

निकॉन शिष्यवृत्तीसाठीची संपर्क माहिती 

या शिष्यवृत्ती कार्यक्रम आणि त्याची पात्रता, अर्ज प्रक्रिया, आणि निवड प्रक्रिया, आणि आवश्यक कागदपत्रे याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेतली आहे. तरी तुम्हाला काही शंका किंवा अडचणी येत असेल तर तुम्ही ई-मेल द्वारे संपर्क त्यांना करू शकता. यासाठी अधिकृत ई-मेल खाली दिलेला आहे. 

ई-मेल आयडी :- nikonscholarship@buddy4study.com

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

निकॉन शिष्यवृत्तीसाठी कोणते विद्यार्थी पात्र असतात ?

या स्कॉलरशिपसाठी 12 वी पास विद्यार्थी पात्र असतात 1 लाख रुपयापर्यंत स्कॉलरशिपसाठी.

Nikon Scholarship घेण्यासाठी अर्ज कसा करावा ?

या स्कॉलरशिपचा लाभ घेण्यासाठी अर्ज हा ऑनलाईन buddy4study vr सादर करावा लागतो.

निकॉन स्कॉलरशिप आवश्यक कागदपत्रे कोणते लागतात ?

या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यसाठी आधार कार्ड, पासपोर्ट फोटो, उत्पन पुरावा, BPL कार्ड, (form 16A, उत्पनाचा दाखला, पगार स्लीप ई.

Hello Everyone,my name is bajrang patil Aurangabad, Maharashtra i am the Writer and Founder of this blog and share all information Related Education, Gov Recruitment, Scholarship, Gov Schemes & Educational update etc.

Leave a Comment