मित्रांनो नमस्कार, NUHM Vasai Virar Bharti 2024 राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान याअंतर्गत विविध पदासाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. पात्र इच्छुक उमेदवार या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात.
अर्ज करण्यासाठी कोणकोणते पदे ? पद संख्या, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार आणि जाहिरात आदित वेबसाईट इतर संपूर्ण माहिती खाली देण्यात आले आहे. या भरतीची जाहिरात वसई विरार शहर महानगरपालिका राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान या अंतर्गत प्रकाशित करण्यात आलेली आहे.
भरती विभाग : वसई विरार शहर नगरपालिका राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान या अंतर्गत खालील पदांसाठी भरती आहे.
पदाचे नाव : बालरोगतज्ञ, एपिडेमियोलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, बहुउद्देशीय आरोग्य सेवक या पदांसाठी वसई विरार महानगरपालिका अंतर्गत भरती होत आहे.
पदसंख्या : वरील उत्पादनाच्या भरतीसाठी एकूण 198 जागा या वसई महानगरपालिका अंतर्गत भरल्या जात आहे.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता वरील पदानुसार वेगवेगळे आहे यासाठी शैक्षणिक पात्रता खाली देण्यात आलेले आहे ती पाहून घ्यायची आहे.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
बालरोगतज्ञ | MD Paed/ DCH/DNB |
एपिडेमियोलॉजिस्ट | एमपीएच/एमएचए/एमबीए असलेले कोणतेही राज्य पदवीधर |
वैद्यकीय अधिकारी | MCI Reg./MMC Reg. सह MBBS. |
स्टाफ नर्स | GNM/Bsc नर्सिंग |
बहुउद्देशीय आरोग्य सेवक | 12वी सायन्स, पॅरामेडिकल बीए प्रशिक्षण अभ्यासक्रम किंवा सॅनिटरी इन्स्पेक्ट कोर्स उत्तीर्ण विद्यार्थी आवश्यक, बहुउद्देशीय आरोग्य सेवक (एम.पी.डब्ल्यु.) या कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य. |
वयोमर्यादा : बालरोगतज्ञ, मायक्रोबायोलॉजिस्ट (एमडी) एपिडेमियोलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी, यांच्यासाठी वयोमर्यादा 70 वर्ष इतकी असणार आहे. स्टाफ नर्स, बहुउद्देशीय आरोग्य सेवक यांच्यासाठी 65 वर्ष इतके असणार आहे. यासाठी कृपया उमेदवारांनी अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात वाचावी.
ही भरती वाचा : आरोग्य सेवा आयुक्तालय अंतर्गत या नवीन पदांवर भरती सुरू पगार 40 हजार रुपये !
अर्ज पद्धत : वसई विरार महानगरपालिका अंतर्गत होत असलेल्या वरील पदासाठी 198 रिक्त जागा आहेत, आणि यासाठी स्टाफ नर्स, बहुउद्देशीय आरोग्यसेवक : 24 जुलै 2024 ते 31 जुलै 2024 या ठिकाणी अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : बहुउद्देशिय इमारत, प्रभाग समिती ‘सी’ कार्यालय, चौथा मजला, विरार (पू.) या ठिकाणी तुम्हाला पाठवायचा आहे.
पदाचे नाव आणि पगार दरमहा पदानुसार :
पदाचे नाव | पगार दरमहा |
बालरोगतज्ञ | 75,000/- |
एपिडेमियोलॉजिस्ट | 35,000/- |
वैद्यकीय अधिकारी | 75,000/- |
स्टाफ नर्स | 20,800/- |
बहुउद्देशीय आरोग्य सेवक | 18,700/- |
निवड प्रक्रिया : मुलाखती द्वारे यामध्ये (बालरोगतज्ञ, मायक्रोबायोलॉजिस्ट (एमडी), एपिडेमियोलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी) यासाठी आहेत.
मुलाखतीचे पत्ता : वसई विरार शहर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, सामान्य परीषद कक्ष, ‘ए’ विंग, सातवा मजला, यशवंत नगर, विरार (प.)
मुलाखतीची तारीख : वरील पदासाठी मुलाखतीची तारीख ही 24 जुलै 2024 असणार आहे. पगार यामध्ये पगारनुसार मिळणार आहेत पगार आणि इतर माहिती खाली देण्यात आलेली आहेत.
NUHM वसई विरार महानगरपालिका भरतीसाठी अर्ज कसा करायचा ?
- फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, पदाकरिता ऑफलाइन अर्ज करायचे
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन म्हणजेच मूळ जाहिरात वाचून घ्यावी
- अर्जाची शेवटची तारीख 24 जुलै ते 31 जुलै आहे
- अधिक माहितीसाठी कृपया मूळ पीडीपी जाहिरात वाचून घ्या
- अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवायचा आहे वर पत्ता देण्यात आलेला आहे
- अधिक माहितीसाठी कृपया पीडीएफ जाहिरात बघा
वसई विरार महानगरपालिका भरती सिलेक्शन प्रोसेस ?
बालरोगतज्ञ, एपिडेमियोलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी उमेदवारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आले त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे. मुलाखतीची तारीख यावरील पदांसाठी 24 जुलै आहे. अधिक उमेदवारांनी संबंधित पत्त्यावर मुलाखती करिता हजर राहायचे.
मूळ पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करून पहा |
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
अशा पद्धतीने वसई विरार महानगरपालिका आरोग्य राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान या अंतर्गत या भरती होत आहेत. या संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया वाचकांनी पीडीएफ जाहिरात अशाच माहिती महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आपले व्हाट्सअप ग्रुप जॉईन केलं नसेल तर त्वरित जॉईन करून घ्या.