मित्रांनो नमस्कार, PDKV Akola Bharti 2024 अकोला अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवार कडून थेट मुलाखती द्वारे या ठिकाणी अर्ज किंवा भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहेत.
पात्र इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित राहावे लागणार आहे. या भरती संदर्भातील पदाचे नाव, पद संख्या, शैक्षणिक पात्रता, आणि इतर संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहेत.
पदाचे नाव : वरिष्ठ संशोधन सहकारी (SRF)
पदसंख्या एकूण : 01 रिक्त जागा
शैक्षणिक पात्रता : M.Sc (Agril) ऍग्रोनॉमी/ वनस्पतिशास्त्र/ मृदा विज्ञान/ कीटकशास्त्र/ पॅथॉलॉजी (मूळ जाहिरात वाचा)
वयोमर्यादा : 35 वर्ष (एससी, ST, NT, 05 वर्ष, ओबीसी 03 वर्ष सूट
पगार : 34,000 दरमहा + 10% HRA
हे पण वाचा :- होमगार्ड भरती 2024 अखेर ऑनलाईन फॉर्म सुरू पात्रता फक्त 10वी पास ही घ्या अर्ज लिंक !
निवड प्रक्रिया : थेट मुलाखती द्वारे
नोकरी ठिकाण : अकोला (महाराष्ट्र)
मुलाखतीची दिनांक : 18 जुलै 2024
मूळ पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करून पहा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
मुलाखतीचा पत्ता : प्रभारी अधिकारी कृषी संशोधन केंद्र एकाअर्जुना
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत होत असलेल्या भरतीसाठीच्या महत्त्वपूर्ण सूचना
- निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार (इच्छुक पात्र उमेदवारांनी मुलाखतीस हजर राहावे लागणार)
- मुलाखतीचे ठिकाण वर दिलेला आहे
- मुलाखतीची शेवटची तारीख 18 जुलै आहे
- मुलाखती करिता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणतेही प्रकारचा भत्ता देण्यात येणार नाही.
- मुलाखती करिता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्र घेऊन उपस्थित राहावे, आणि कृपया अधिक माहिती हवी असेल तर मूळ पीडीएफ जाहिरात वाचून अर्ज सादर करा धन्यवाद