नमस्कार तुमच्या कामाची माहिती घेऊन आलेलो आहे. पोलीस भरतीची तयारी तुम्ही करत असाल तर तुमच्यासाठी Police Bharti Ground Mahiti in Marathi ची माहिती असणे गरजेचे आहे. पोलीस भरतीचे ग्राउंड कसे होते ?त्यासाठी कोणत्या चाचणीसाठी किती तुम्हाला गुण मिळतात ? फिजिकल टेस्ट बद्दल संपूर्ण माहिती
या लेखाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. पोलीस भरतीमध्ये गोळा फेक, धावणे, भरती ग्राउंड यामध्ये किती गुण असतात याची संपूर्ण माहिती पाहूया.
संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे. सर्वप्रथम जाणून घेऊया पोलीस भरती शारीरिक चाचणी कशी असते ? पोलीस भरती याबाबत माहिती खाली देण्यात आलेली आहेत.
महाराष्ट्र पोलीस भरती मैदानी चाचणी घेत असताना शारीरिक चाचणी घेतली जाते. यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे.
Police Bharti Ground Mahiti in Marathi
कोणत्या चाचणीसाठी किती गुण मिळतात ? आणि या ठिकाणी सोप्या मराठी भाषेत समजून घेऊया. पोलीस शिपाई पदाकरिता व सशस्त्र पोलीस शिपाई पदाकरिता पोलीस भरती शारीरिक चाचणी कशी घेतली जाते याबद्दल माहिती खाली देण्यात आलेली आहेत.
पोलीस भरती 2024,25 मैदानी चाचणी गुण कसे असतात हे देखील माहिती असणे गरजेचे आहे. पोलीस भरती 2024 मध्ये ग्राउंड मैदानी चाचणी काही पदासाठी 50 गुणांची शारीरिक चाचणी होते तर काही पदासाठी 100% गुणाची चाचणी याठिकाणी घेतली जाते.
चाचणी वेगवेगळ्या विभागात विभाग गेलेले असते. आणि गोळा फेक, सोळाशे मीटर धावणे, महिलांसाठी 800 मीटर धावणे, त्यानंतर इतर बाबींमध्ये एकूण विभागलेल्या असतात. आता हे विभागलेले गुण कसे असतात हे देखील महत्त्वाचा आहे तर ते खाली देण्यात आलेले आहे ते देखील तुम्ही वाचून घेऊ शकता.
Maharashtra Police Shipai Physical Test 2024
पोलीस शिपाई पदासाठी सार्वजनिक चाचणी कशी असते हे देखील माहिती असणे गरजेचे आहे. महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश अधिनियम अंतर्गत शासनाने सुधारलेल्या तरतुदीनुसार पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियात मैदानी चाचणीसाठी पोलीस शिपाई पदाची उमेदवारीची 50% गुणाचे शारीरिक चाचणी घेतली जाते. पोलीस शिपाई पदाकरिता मैदानी शारीरिक चाचणी खालील प्रमाणे आहेत.
हे पण वाचा :- आदित्य बिर्ला स्कॉलरशिप योजनेतून पहिली ते पदवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी 60 हजारांची स्कॉलरशिप !
पोलीस भरती गोळा फेक किती गुण ?
पोलीस भरतीमध्ये गोळा फेक यामध्ये पुरुषांसाठी आणि महिलांसाठी आहेत. पोलीस शिपाई पदाची चालक व सशस्त्र पोलीस शिपाई अशा सर्व वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळ्या साधारणता गोळा फेक साठी दहा गुण पासून ते 30 गुण पर्यंत पदांसाठी विभागले गेले आहेत संपूर्ण माहिती खाली दिलेली आहेत.
पोलीस भरती सोळाशे मीटर धावणे किती गुण ?
1600 मीटर धावणे | 20 गुण |
100 मीटर धावणे | 15 गुण |
गोळा फेक | 15 गुण |
महिला उमेदवारांसाठी शारीरिक चाचणी 2024
800 मीटर धावणे | 30 गुण |
गोळा फेक | 20 गुण |
एकूण | 50 गुण |
पोलीस शिपाई चालक पदासाठी शारीरिक चाचणी 2024
पोलीस शिपाई चालक पदाकरिता ग्राउंड मैदानी चाचणी कसे असते हे आपण या ठिकाणी जाणून घेऊया. पोलीस शिपाई चालक पद येणारी काही पदे जसे की उपनिरीक्षक चालक, पोलिस हवालदार चालक, पोलीस नाईक चालक, अशा सर्व पोलीस चालक पदासाठी 50% गुणाची मैदानी शारीरिक चाचणी घेतली जाते. आणि यामध्ये मैदानी शारीरिक चाचणी 50% गुण खालील पद्धतीने असतात.
पोलीस मैदानी चाचणी | गुण |
सोळाशे मीटर धावणे | 30 गुण |
गोळा फेक | 20 गुण |
एकूण | 50 गुण |
महिला उमेदवार पोलीस शिपाई चालक
800 मीटर धावणे | 30 गुण |
गोळा फेक | 20 गुण |
एकूण | 50 गुण |
शारीरिक चाचणी चाचणी SRPF पोलीस फिजिकल टेस्ट 2024
महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दलामध्ये सशस्त्र पोलीस शिपाई पदाकरिता मैदानी चाचणीसाठी पात्र असलेले उमेदवारांची शारीरिक चाचणी 100 गुणांची घेतली जाते.
यामध्ये वेगवेगळ्या विभागात विभागलेली असते. यामध्ये धावणे, गोळा फेक, या गोष्टी येतात एसआरपी पोलीस मैदानी चाचणी बद्दल खालील माहिती वाचावी.
पाच किलोमीटर धावणे | 50 गुण |
100 मीटर धावणे | 25 गुण |
गोळा फेक | 25 गुण |
वारंवार विचारलेले जाणारे प्रश्न (FAQ)
पोलीस भरती शारीरिक चाचणी किती गुणाची असते ?
शारीरिक चाचणी एकूण 50 गुणांची असते, यामध्ये एसआरपीएफसाठी 100 गुणांची शारीरिक चाचणी होते.
पोलीस भरती लेखी परीक्षा किती गुणाची असते ?
पोलीस भरती परीक्षा ही 100 मार्काची असते.
पोलीस भरती मैदानी चाचणी पास करण्यासाठी किती गुण लागतात ?
शारीरिक चाचणी पास होण्यासाठी कमीत कमी 40% गुणांची आवश्यकता असते.
पोलीस शिपाई चालक पदाकरिता कौशल्य चाचणी किती गुणाची असते
पोलीस शिपाई चालक पदाकरिता कौशल्य चाचणी 50 गुणाची असते, हलके वाहन चालवण्यासाठी 25 गुण तर वाहतूक व अवजड वाहन तसेच जीप सारखी वाहन चालवण्यासाठी 25 गुण मिळतात.