Post Office Bharti 2024 Documents List in Marathi | पोस्ट ऑफिस भरती ऑनलाईन फॉर्म कागदपत्रे निवड प्रकिया !

Post Office Bharti 2024 Documents List in Marathi मित्रांनो नमस्कार, पोस्ट ऑफिस अंतर्गत तब्बल 44 हजार 228 जागांसाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी 10वी पास उमेदवार या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात. या भरतीमध्ये कोणताही इंटरव्यू कोणतीही परीक्षा आणि कोणतीही फिजिकल टेस्ट घेतली जाणार नाहीये थेट दहावीच्या मार्कांवर तुम्हाला या ठिकाणी भरतीसाठी नियुक्त केलं जाणार आहे.

या भरतीची संपूर्ण माहिती मागील लेखात घेतलेली आहे, परंतु अनेक माहिती त्यामध्ये आपण देऊ शकलो नाही किंवा त्यात अपडेट करता आली नाही तर नवीन या ठिकाणी या लेखांमध्ये आपण माहिती देत आहोत. या भरतीसाठी विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतो, किती रिक्त जागा आहेत.

भरती विभागपोस्ट ऑफिस
पदाचे नावGramin Dak Sevak (GDS), Branch Postmaster (BPM) and Assistant Branch Postmaster (ABPM)/Dak Sevak
पद संख्या44228 जागा
अर्ज पद्धत Online / ऑनलाईन
भरती जाहिरात15 July
ऑनलाईन अर्ज 15 July
अर्जाची शेवटची तारीख5 August
अर्ज दुरुस्ती तारीख6 to 8 August 2024
अधिकृत वेबसाईटindiapostgdsonline.gov.in

त्याचबरोबर कोणकोणत्या राज्यांमध्ये सर्कल वाईज किती जागा असणार आहे ? शैक्षणिक पात्रता काय, अर्ज कधी सुरू होणार, अर्जाची शेवटची तारीख काय ? तसेच वयोमर्यादा शैक्षणिक पात्रता अर्ज शुल्क, सेलेक्शन प्रोसेस, पगार, आणि आवश्यक कागदपत्रे याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत.

Post Office Bharti 2024 Documents List in Marathi (44,228)

त्यानंतर शेवटी ऑनलाइन फॉर्म कसा भरायचा आहे याचा माहिती आणि त्याचबरोबर फॉर्म भरण्यासाठी व्हिडिओ हा सुद्धा तुम्हाला खाली देण्यात आलेला त्यामुळे व्हिडिओ आणि लेख संपूर्ण वाचायचा आहे.

पोस्ट ऑफिस कडून मेगा भरती ही सुरू करण्यात आली, आणि यासाठी दहावी पास उमेदवारांना ही सर्वात गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे, या भरतीसाठी दहावी पास उमेदवार थेट ऑनलाईन अर्ज करू शकता.

या भरती करिता अर्ज करण्यापूर्वी या भरती संदर्भातील संपूर्ण माहिती तुम्हाला असावी, यात पाहायला गेलं तर इंडिया पोस्ट ऑफिस अंतर्गत या ठिकाणी ऑनलाइन अर्ज हे 15 जुलैपासून सुरू झाले आहेत. तब्बल 44 हजार 228 जागा या संपूर्ण इंडिया करिता आहे.

यामध्ये आपल्या राज्याकरिता महाराष्ट्र आणि इतर राज्यांकरिता किती जागा ? हे देखील या ठिकाणी देण्यात आले आहेत. दहावी पास उमेदवार या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतो. आता या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी खालील दिलेला टेबल हा संपूर्ण वाचा तुम्हाला अधिक माहिती त्या ठिकाणी मिळून जाणार आहे.

पोस्ट ऑफिस भरती पात्रता

शैक्षणिक पात्रता / Educational Qualifications

पोस्ट ऑफिस अंतर्गत तुम्ही अर्ज करत असाल तर तुमच्याकडे ही पात्रता असणे आवश्यक आहे मित्रांनो यामध्ये शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा त्यानंतर अटी शर्ती पात्रता आवश्यक आहे.

भारतीय डाक सेवेत भरतीसाठी मान्यताप्राप्त बोर्डातून तुम्हाला 10वी पास असणे आवश्यक आहे. तसेच शैक्षणिक पात्रता यासाठी अधिसूचना तुम्हाला वाचून घ्यायचे आहे जेणेकरून अधिक डिटेल तुम्हाला माहिती मिळेल.

वयोमर्यादा / Age Limit

या भरतीसाठी वयोमर्यादा 18 पासून ते 40 वर्षापर्यंत आहे, या वयात तुम्ही असाल तर या ठिकाणी पोस्ट ऑफिस अंतर्गत 44 हजार 228 जागांसाठीची भरती निघालेली आहे त्यात ऑनलाईन अप्लाय तुम्ही सहज करू शकता. आता या ठिकाणी कॅटेगिरी नुसार अधिक यामध्ये सूट दिली जाऊ शकते.

कोणत्या कॅटेगिरी नुसार किती सूट असेल त्याचा स्क्रीन शॉट तुम्हाला देखील खाली दिलेला आहे. त्यानुसार तुम्ही तुमची कोणती कॅटेगिरी येते त्यानुसार तुम्हाला अति त्यामध्ये वय सूट देण्यात येते.

अ.क्र.प्रवर्ग (Caste)वयात सूट
1अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती (SC/ST)5 वर्षे
2इतर मागासवर्गीय (OBC)3 वर्षे
3आर्थिकदृष्ट्या कमकुवत (EWS)No relaxation
4अपंग व्यक्ती (PwD)10 वर्षे
5अपंग व्यक्ती (PwD) + OBC13 वर्षे
6अपंग (PwD) + SC/ST15 वर्षे

पोस्ट ऑफिस भरती अर्ज शुल्क काय ?

असणार मित्रांनो सर्व उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्याचा या ठिकाणी सुरू केलेल्या परंतु त्यांनाही माहिती नसेल की या ठिकाणी एप्लीकेशन फी अर्ज शुल्क काय आहे तर त्यासाठी जाणून घ्या.

  • जनरल (खुला) प्रवर्गातून असाल : 100 रुपये
  • ओबीसी प्रवर्ग : 100 रुपये
  • एससी, एसटी हा प्रवर्ग : फी नाही

अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही अर्ज सादर करू शकता हा अर्ज करत असताना अर्ज शुल्क जे आहेत हे तुम्ही नेट बँकिंग, यूपीआय, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, याने करू शकता.

आता पोस्ट ऑफिस भरती मध्ये कोणकोणत्या राज्यांमध्ये किती जागा ह्या रिक्त आहेत ? किती भरल्या जाणार आहेत याची संपूर्ण माहिती तुम्हाला खाली देण्यात आलेली आहेत.

पोस्ट ऑफिस भरती 2024 निवड प्रकिया कशी होणार ?

  • कागदपत्रांची पडताळणी केली जाईल ऑनलाईन प्रणाली द्वारे केलेल्या गुणवत्ता यादी च्या आधारे नियुक्ती केली जाणार आहे.
  • गुणवत्ता यादी ही ऑनलाईन प्रणाली द्वारे केली जाणार आहे.
  • मान्यता प्राप्त मंडळातून दहावी वर्गात माध्यमिक शाळेत परीक्षेत मिळालेल्या गुण / श्रेणीच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाणार आहे.
  • त्यानंतरच्या दहावीच्या माध्यमिक शालेय परीक्षेच्या गुणपत्रिकेमध्ये प्रत्येक विषयातील गुण किंवा ग्रेडची गणना या ठिकाणी केली जाणार आहे.
  • अर्जदाराने गुण व ग्रेड दोन्ही मिळून अर्ज केला तर त्याचा अर्ज नाकारला जाईल.

पोस्ट ऑफिस भरती पगार दरमहा किती मिळणार ?

अनेकांना प्रश्न पडलेला आहे पोस्ट ऑफिस अंतर्गत 44 हजार 228 जागांसाठी ची मोठी भरती होत आहे. परंतु आता या भरतीमध्ये कोणत्या पदासाठी किती पगार मिळणार ? हे अनेक जणांना माहिती नाही तर त्यामध्ये सर्वप्रथम ब्रांच पोस्टमास्टर असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर टॅक्स सेवक या पदांसाठी पगार किती मिळेल.

ब्रांच पोस्ट मास्टर : 12,000 रुपये ते 14 हजार 500 रुपये दरमहा

असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर : 10 हजार रुपये ते 12 हजार रुपये दरमहा

ग्रामीण डाक सेवक : 10 हजार रुपये ते 12 हजार रुपये दरमहा ही या इतका पगार या ठिकाणी मिळणार आहे.

महाराष्ट्र पोस्ट ऑफिस भरती 2024 आवश्यक कागदपत्रे लिस्ट

  • दहावीचे मार्कशीट
  • आधार कार्ड
  • कास्ट सर्टिफिकेट
  • पीडब्ल्यूडी प्रमाणपत्र
  • EWS प्रमाणपत्र
  • ट्रान्सजेंडर प्रमाणपत्र
  • जन्म प्रमाणपत्र
  • कॅम्पुटर सर्टिफिकेट
  • सिग्नेचर
  • फोटोग्राफ

अशा पद्धतीने ही भरती होती या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे ? हे देखील खालील दिलेल्या पद्धतीमध्ये फॉलो करा. पोस्ट ऑफिस भरती ऑनलाइन अर्ज कसा करावा ?

  • सर्व अगोदर इंडिया पोस्ट ऑफिसच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या
  • त्या ठिकाणी केल्यानंतर न्यू रजिस्ट्रेशन पर्यावर क्लिक करून रजिस्ट्रेशन करून घ्या
  • त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून login करा
  • लॉग इन केल्यानंतर तुम्ही सोप्या भाषेत ऑनलाइन अर्ज सादर करा
  • ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर मागितली गेलेली आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
  • कागदपत्र अपलोड केल्यानंतर अर्ज शुल्क भरा
  • त्यानंतर फॉर्म सबमिट करा आणि प्रिंट आऊट काढून घ्या.

अशा पद्धतीने तुम्ही अर्ज सादर करू शकता, तर पोस्ट ऑफिस अंतर्गत या भरतीसाठीची जाहिरात आणि ऑनलाईन अर्ज वेबसाईट, अधिकृत वेबसाईट इतर माहिती खाली दिलेली आहेत.

भरती जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज वेबसाईटयेथे क्लिक करा

Hello Everyone,my name is bajrang patil Aurangabad, Maharashtra i am the Writer and Founder of this blog and share all information Related Education, Gov Recruitment, Scholarship, Gov Schemes & Educational update etc.

Leave a Comment