मित्रांनो नमस्कार Post Office Bharti 2024 Form Kasa Bharaycha अंतर्गत तब्बल 44 हजार 228 जागांची भरती निघालेली आहे. दहावी पास उमेदवार या ठिकाणी कोणती परीक्षा किंवा फिजिकल टेस्ट न देता थेट भरती होऊ शकतात.
या भरतीसाठी अर्ज कसा करायचा ? भरती संदर्भातील संपूर्ण माहिती ऑनलाईन अर्ज प्रक्रिया शेवटची तारीख आणि इतर संपूर्ण माहिती तुम्हाला खाली देण्यात आलेली आहे.
भारतीय टपाल विभाग अंतर्गत ग्रामीण डाक सेवक पदाच्या एकूण 44 हजार 228 रिक्त जागा भरण्यासाठी या ठिकाणी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहेत.
अर्जाची शेवटची तारीख 5 ऑगस्ट 2024 असणार आहे, भरतीच्या अधिक माहिती खाली दिलेली आहे वाचून तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर करू शकता.
पदाचे नाव : ब्रांच पोस्ट मास्टर, असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर,डाक सेवक
पदसंख्या : एकूण 44 हजार 228 जागा
शैक्षणिक पात्रता : 10वी पास
Post Office Bharti 2024 Form Kasa Bharaycha 2024
वयोमर्यादा : 18 ते 40 वर्ष
हे पण वाचा :- डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत या पदांवर भरती पगार 34,000 रु भरा ऑनलाइन फॉर्म !
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख : 15 ऑगस्ट 2024
अर्जाची शेवटची तारीख : 5 ऑगस्ट 2024
पगार : ब्रांच पोस्ट मास्टर, आणि असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर, डाक सेवक पगार 10,000 ते 29 हजार 380 रुपये दरमहा
निवड प्रकिया : 10वीच्या गुणांवर
मूळ पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करून पहा |
ऑनलाईन अर्ज वेबसाईट | येथे क्लिक करा |
सर्कल व्हाईस लिस्ट | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
भारतीय डाक सेवक पदाची ऑनलाईन अर्ज कसा करावा ?
- याकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे
- अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 5 ऑगस्ट 2024
- अर्ज मध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येणार
- अर्जामध्ये दुरुस्ती करण्यासाठी या ठिकाणी मुदत 06/08/2024 ते 08/08/2024
- तारखे नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात वाचून अर्ज करावी अर्ज दिलेला संबंधित पत्त्यावर सादर करावा
अधिक माहिती करिता दिलेली पीडीएफ जाहिरात वाचतात, ही होती एक छोटीशी भरती संदर्भातील संपूर्ण माहिती या संदर्भातील पीडीएफ जाहिरात, ऑनलाइन अर्ज वेबसाईट, अधिकृत वेबसाईट ही खाली दिलेली आहे. आणि ऑनलाईन अर्ज तुम्हाला करायचा असेल ऑनलाइन अर्ज करण्यासाठीचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला खाली दिलेला आहे मित्रांनो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या.
पोस्ट ऑफिस अंतर्गत कोणकोणत्या पदासाठी भरती होत आहे ?
ब्रांच पोस्ट मास्टर, असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर, डाक सेवक या पदासाठी तब्बल 44 हजार 228 रिक्त जागा
भारतीय पोस्ट ऑफिस अंतर्गत होत असलेल्या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय ?
ब्रांच पोस्टमास्टर, असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर, डाक सेवक, पदासाठी दहावी पास कृपया वरील जाहिरात वाचा
पोस्ट ऑफिस भरती अर्ज शुल्क किती असणार ?
एससी, एसटी, महिला यांना फी नाही, भारतीय डाक विभागात 44,228 जागांची भरती परीक्षा होणार नाही.