मित्रांनो नमस्कार, Railway Cultural Quota Bharti 2024 अंतर्गत विविध पदांवर भरती, या पदासाठी भरती आहे. या भरतीची पीडीएफ जाहिरात रेल्वे कल्चर कोटा अंतर्गत प्रकाशित करण्यात आलेली आहे. या भरतीसाठीची अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑगस्ट आहे.
त्यामध्ये पाहायला गेलं तर रेल्वे सांस्कृतिक कोटा बासुरी वादक, रेल्वे सांस्कृतिक कोटा ड्रामा थिएटर आर्ट भरतीची अधिसूचना 28 जून रोजी जारी करण्यात आलेले आहे.
तसेच देशातील कोणत्याही इच्छुक महिला/पुरुष उमेदवार या आरआरसी कल्चर कुठे वेकेन्सी अंतर्गत अर्ज करू शकणार आहे. अर्जाची तारीख ही 8 जुलै 2024 पासून ऑनलाईन अर्ज सुरू आहेत.
07 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज सुरू राहतील. यामध्ये आरआरसी बासुरी वादक ऑनलाइन फॉर्म आणि पीडीएफ जाहिरात इतर माहिती खाली देण्यात आलेली आहे.
भरती विभाग : उत्तर पश्चिम रेल्वे (RRC / NWR)
पदाचे नाव : बासुरी वादक, व सांस्कृतिक कोटा ड्रामा थिएटर
पद संख्या : फक्त 02 रिक्त पदांसाठीची भरती आहे.
शैक्षणिक पात्रता : रेल्वे सांस्कृतिक कोटा अंतर्गत रेल्वे बांसुरी वादक भरती आणि रेल्वे ड्रामा थेटर आर्ट भरती यासाठी शैक्षणिक पात्रता ही खाली देण्यात आलेली आहे. 50% गुणासह 12वी पास असणे आवश्यक, जनरल, ओबीसी, EWS श्रेणीसाठी आवश्यक गुण 50% आहेत.
एसी, एसटी, माजी सैनिक, पदवी, पदव्युत्तर पात्रता असलेले उमेदवार 50% यांना अनिवार्य नाही, दहावी उत्तीर्ण आणि NCVT / SCVT द्वारे मान्यता प्राप्त संस्थेतून संबंधित विषयांमध्ये डिग्री डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
ही भरती वाचा :- भारती विद्यापीठ अंतर्गत 10वी पासवर मोठी भरती पगार भरपूर त्वरित भरा ऑनलाईन फॉर्म !
डिसिरेबल या क्षेत्रात अनुभव आणि आकाशवाणी / दूरदर्शन याठिकाणी प्रदर्शन अनुभव असणे आवश्यक आहे. सांस्कृतिक पात्रता शासन मान्यता संस्थेकडून संबंधित विषयात पदवी / डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र त्यानंतर संबंधित क्षेत्रातील अनुभव आणि ऑल इंडिया रेडिओ / दूरदर्शन दिलेले एक्सपोजर राष्ट्रीय स्वरावर पुरस्कार मिळालेले.
वय मर्यादा : रेल्वे सांस्कृतिक कोटा बासुरी वादक भरती यामध्ये वय 18 वर्षे आणि अधिक वय 27 वर्षे आहे, 01 जुलै 2024 नुसार वय तुमचं मोजलं जाणार, आणि इतर आरक्षित श्रेणीच्या आहेत. एससी, एसटी, आणि त्याचं नंतर ओबीसी, यांना तीन ते 05 वर्षे सूट मिळणार आहेत.
पगार : रेल्वे कल्चर कोटा सॅलरी आणि या अंतर्गत 2024 करिता भरती निघालेले आहे. फक्त यामध्ये मॅट्रिक्स लेवल 2 च्या आधारावरती 19 हजार 900 ते 63 हजार 200 रुपये पर्यंतचा सॅलरी.
अर्ज शुल्क : ओपन, EWS, ओबीसी 500 रुपये, SC /ST / महिला व इतरांना 250 रुपये फी आहेत.
रेल्वे कल्चर कोटा भरती 2024 सिलेक्शन प्रोसेस निवड प्रक्रिया ?
- यामध्ये रिटर्न एक्झाम 50 मार्काची होतील
- प्रॅक्टिस सेंटर 50 मार्क, एव्हिलेशन ऑफ टेस्टमिनेशन अवॉर्ड 15 मार्क
- मेडिकल फिटनेस
- डॉक्युमेंट वेरिफिकेशन
रेल्वे कल्चर कोटा भरती 2024 अंतर्गत आवश्यक कागदपत्रे कोणती ?
- दहावीचा गुणपत्रक
- बारावीचा गुणपत्रक
- सांस्कृतिक योग्यता समिती
- आधार कार्ड,
- पासपोर्ट आकारचा फोटो
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- हस्ताक्षर
अर्ज करण्यापूर्वी मूळ पीडीएफ जाहिरात खाली देण्यात आलेली आहे, ती जाहिरात वाचून घ्यायची आहे. या भरतीमध्ये फक्त 02 जागांसाठी जप्ती आहे.
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
व्हाट्सअप ग्रुप जॉईन | येथे क्लिक करा |
मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज वेबसाईट | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |