महिला व बालविकास विभाग अंतर्गत Ratnagiri Anganwadi Bharti 2024 या पदाच्या या जिल्ह्यांमध्ये अर्ज सुरू झाले आहेत. 12वी पास या ठिकाणी अंगणवाडी मदतनीस या पदासाठी अर्ज करू शकणार आहेत. या पदाची अर्ज ऑफलाइन पद्धतीने मागवण्यात आले आहेत.
अर्ज कसा करायचा ? कोणत्या जिल्ह्यात अर्ज सुरू झालेले ? किती पदसंख्या ? तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे अर्ज करण्याची वयोमर्यादा अंगणवाडी मदतनीस या पदासाठी शैक्षणिक पात्रता अंगणवाडी मदतनीस अर्ज प्रक्रिया आणि त्याचबरोबर मूळ पीडीएफ जाहिरात आणि अधिकृत वेबसाईट ही संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे.
पदाचे नाव : अंगणवाडी मदतनीस
भरती विभाग : महिला व बाल विकास विभाग रत्नागिरी पद संख्या : एकूण 07 रिक्त जागा
अर्ज पद्धत : ऑफलाईन
अर्ज शुल्क : फी नाही
अंगणवाडी मदतीने वयोमर्यादा : 18 ते 35 वर्ष, विधवा महिला 40 वर्षे वय मर्यादा
शैक्षणिक पात्रता : फक्त महिला व 12वी पास असणे आवश्यक
ही भरती पण वाचा :- मुंबई महानगरपालिका अंतर्गत या विविध पदांवर भरती पगार 90 हजार रु भरा ऑनलाईन फॉर्म !
अंगणवाडी मदतनीस अर्ज प्रक्रिया : ऑफलाईन खाली देण्यात आलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे
अंगणवाडी मदतीनस निवड प्रक्रिया : कृपया मूळ पीडीएफ जाहिरात पहा
अर्जाची शेवटची तारीख : 26 जुलै 2024
अर्ज पाठवण्याचा पत्ता : बालविकास प्रकल्प अधिकारी (सिव्हिल) रत्नागिरी, सिंधुदुर्ग कुलकर्णी कंपनककडे, जेल रोड रत्नागिरी, रत्नागिरी
मित्रांनो ही भरती रत्नागिरी अंगणवाडी मदतनीस रत्नागिरी जिल्ह्यात होत आहे, या अंतर्गत 07 रिक्त पदांची भरती निघालेली आहेत. कोणत्या अंगणवाडीत ही भरती निघालेली ?
यासाठी खाली देण्यात आलेली जाहिरात वाचा. आणि त्यानंतर अधिकृत वेबसाईट सुद्धा खाली देण्यात आली आहेत, अशाच भरतीचे अपडेट साठी आपल्या वेबसाईटला विजिट करत रहा धन्यवाद.
मूळ पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करून पहा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |