Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 मित्रांनो नमस्कार, रयत शिक्षण संस्था अंतर्गत विविध पदासाठी पात्र असलेल्या 12वी आणि इतर पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आले आहे.
रयत शिक्षण संस्थेअंतर्गत नोकरी मिळवण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार शिपाई, लिपिक, ग्रंथपाल, सहाय्यक संगणक, शिक्षक आणि इतर शिक्षकेत्तर कर्मचारी या पदासाठी अर्ज करू शकतात.
या संदर्भातील जाहिरात रयत शिक्षण संस्थेद्वारे प्रकाशित करण्यात आलेले आहे. आणि या भरती संदर्भातील संपूर्ण माहिती व पीडीएफ जाहिरात आणि इतर माहिती खाली देण्यात आली आहेत.
भरती विभाग :- रयत शिक्षण संस्था
भरती प्रकार :- शैक्षणिक विभागात नोकरी
पदाचे नाव :- शिपाई, लिपिक, ग्रंथपाल, सहाय्यक, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सहाय्यक शिक्षकझ शारीरिक शिक्षक, संगणक शिक्षक, आणि रेखाचित्र व असे इतर पदे भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आलेत.
पद संख्या :- 35 रिक्त जागा
शैक्षणिक पात्रता :- बारावी पास व इतर शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (कृपया जाहिरात वाचा)
अर्ज पद्धत :- ऑफलाईन
निवड प्रक्रिया :- थेट मुलाखतीद्वारे
नोकरी ठिकाण :- सातारा
ही भरती वाचा : राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयात या विविध पदांवर भरती पगार 81 हजारापर्यंत त्वरित फॉर्म भरा !
मुलाखतीची तारीख :- 01 जून 2024
मुलाखतीचा पत्ता :- आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूल सातारा ता. जिल्हा सातारा – 415001
सूचना :- सदर भरतीसाठी अर्ज करण्याकरिता अर्ज शाळेत आणि दक्षिण क्षेत्र कार्यालय शिंदे मळा, सांगली 21 मे 2024 पासून हे दोन्ही ठिकाणी उपलब्ध असेल. सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत उमेदवार त्यांचे अर्ज 1 जून 2024 पर्यंत सादर करावयाचे आहेत.
सदर भरती रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत होत आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी वरील संपूर्ण माहिती वाचून आणि खाली जाहिरात दिलेली आहे ती जाहिरात संपूर्ण वाचून घेतल्यानंतर अर्ज सादर करावे.
मूळ पीडीएफ जाहिरात | येथे क्लीक करून पहा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |