RBI Bank Bharti 2024 Notification मित्रांनो नमस्कार, भारतीय रिझर्व बॅंक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून थेट अर्ज मागविण्यात आलेले आहेत. ग्रेड ‘बी’ या पदांवरती भरती सुरू आहे.
पात्र असलेले उमेदवारांनी त्वरित ताबडतोब या ठिकाणी अर्ज करायचे, मध्ये सरकारी नोकरी या ठिकाणी मिळवण्याची ही सुवर्णसंधी आहे. रिझर्व बॅंकेकडून या ठिकाणी ग्रेड ‘बी’ या पदासाठीची भरतीची जाहिरात अधिसूचनेनुसार या ठिकाणी जाहीर करण्यात आले आहेत.
एकूण 94 पदांसाठी या ठिकाणी भरती केले जात आहेत. भरती रिझर्व बँक ऑफ इंडिया सर्विसेस बोर्ड मुंबई अंतर्गत अधिकारी ग्रेड ‘बी’ या पदाच्या 94 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख पदाचे नाव, पद संख्या, शैक्षणिक पात्रता, नोकरी ठिकाण, अर्जाची शेवटची तारीख, आणि इतर संपूर्ण संबंधित माहिती खाली देण्यात आलेली आहेत.
हे पण वाचा :- आरोग्य विभागात 6836 जागांची भरती पहा कोणते पदे, पद संख्या इतर संपूर्ण माहिती वाचा !
भरती विभाग :- रिझर्व बँक ऑफ इंडिया
पदाचे नाव : अधिकारी ग्रेड ‘बी’
पद संख्या : अधिकारी ग्रेड ‘बी’ या पदासाठी एकूण 94 रिक्त जागा या ठिकाणी भरण्यात येणार आहे.
अर्जाची शेवटची तारीख : 16 ऑगस्ट 2024
अर्ज पद्धत : अधिकारी ग्रेड ‘बी’ या पदासाठी ऑनलाइन आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : अधिकारी ग्रेड ‘बी’ रिझर्व बँक ऑफ इंडिया अंतर्गत होत आहेत.
अर्जाची शेवटची तारीख : 16 ऑगस्ट 2024
रिझर्व बँक ऑफ इंडिया भरती नोकरी ठिकाण : मुंबई
या पदाच्या अधिक माहितीसाठी कृपया वाचकांनी मूळ पीडीएफ जाहिरात वाचा, जाहिरात खाली देण्यात आली आहेत.
ऑनलाईन अर्ज वेबसाईट | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
रिझर्व बँक ऑफ इंडिया अधिकारी अधिकारी ग्रेड ‘बी’ ऑनलाईन अर्ज कसा करावा ?
- या भरतीसाठी इच्छुक पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करतील
- उमेदवारांनी खालील दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर किंवा वर जाहिरातीमध्ये दिलेल्या अधिकृत लिंक आहे.
- त्यावर ती जाऊन अर्ज सादर करायचेत भरती विषयी सविस्तर माहिती करिता अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात वाचून घ्यावी. हा नोकरीचा गोल्डन चान्स आहे.
- रिझर्व बँकेमध्ये वरील पदासाठी 94 रिक्त जागा आहे, भरतीसाठी त्वरित अर्ज करून घ्या धन्यवाद.