मित्रांनो नमस्कार, RCFL Mumbai Bharti 2024 अंतर्गत अर्थातच राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स या अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती निघालेली आहे, यासाठी 12वी ते पदवीधर उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती संदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेतल्यानंतर अर्ज सादर करावे.
भरती संदर्भातील संपूर्ण माहिती पदाचे नाव, पद संख्या, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, नोकरी ठिकाण, इतर संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेले आहे.
भरती विभाग | राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स (RCFL) |
पदाचे नाव | ग्रॅज्युएट अप्रेंटिस, तंत्रज्ञ शिकाऊ, ट्रेड अप्रेंटिस |
शैक्षणिक पात्रता | 12वी ते पदवीधर |
अधिक माहिती | येथे पहा |
पदाचे नाव : ग्रॅज्युएट अप्रेंटिस, तंत्रज्ञ शिकाऊ, ट्रेड अप्रेंटिस
पदसंख्या : एकूण 165 रिक्त जागा
शैक्षणिक पात्रता : 12वी ते पदवीधर (पात्रता पदानुसार कृपया जाहिरात वाचा)
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
ग्रॅज्युएट अप्रेंटिस | कोणतीही पदवी व इंग्रजी भाषा आवश्यक |
तंत्रज्ञ शिकाऊ | संबंधित ब्रांच मध्ये डिप्लोमा असावा |
ट्रेड अप्रेंटिस | 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आणि बीएससी उत्तीर्ण |
अर्जाची शेवटची तारीख : 19 जुलै 2024
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज शुल्क : फी नाही
ही भरती वाचा :- फक्त 12वी पासवर या जिल्ह्यातील अंगणवाडी मदतनीस भरती सुरू पहा जाहिरात भरा फॉर्म !
वयोमर्यादा : ओपन वर्गातील 30 वर्ष, ओबीसी 03 वर्ष, एससी, एसटी, यांना 05 वर्ष सूट
शैक्षणिक पात्रता : ही पदानुसार आहे त्यासाठी खालील दिलेल्या टेबल पहा
अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन पद्धत
अर्जाची शेवटची तारीख : 19 जुलै 2024
मित्रांनो ही होती राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स मुंबई अंतर्गत होत असलेल्या विविध पदांसाठीची भरतीची संपूर्ण माहिती माहिती. या व्यतिरिक्त अधिक माहिती हवी असेल तर कृपया मूळ पीडीएफ जाहिरात वाचा आणि अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
मूळ पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करून पहा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज वेबसाईट | येथे क्लिक करा |