प्रादेशिक ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्रात ITI व इतर उमेदवारांना नोकरीची संधी परीक्षा नाही ! Regional Driving Training Center Bharti

मित्रांनो नमस्कार, तुम्हाला Regional Driving Training Center Bharti ड्रायव्हर या पदासाठी अर्ज करायचे असतील किंवा तुम्ही ड्रायव्हर असेल या प्रादेशिक ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्रामध्ये नोकरी मिळवू शकता. यासोबत चांगला पगार देखील मिळू शकतात, त्यामध्ये पाहायला गेले तर ड्रायव्हर, Instructor, मार्केटिंग एक्झिटिव्ह

विविध पदासाठीची भरती या प्रादेशिक ग्रामीण प्रशिक्षण केंद्रांतर्गत निघालेले आहेत. याच्या कोणतीही परीक्षा नसून मुलाखत आयोजित करण्यात आले आहे.

प्रादेशिक ड्राइविंग प्रशिक्षण केंद्रांतर्गत तुम्हाला भरती व्हायचं असेल तर या भरतीमध्ये कोणकोणते पदावर दिले जाणार आहेत. त्यासाठी शैक्षणिक पात्रता काय ? अर्ज करण्याची शेवटची तारीख काय ? याची सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.

भरती विभाग : प्रादेशिक ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्र अमरावती या अंतर्गत भरती होत आहे.

पदाचे नाव : ड्रायव्हर / इन्स्ट्रक्टर मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह या पदासाठीची भरती होत आहे.

पद संख्या : वरील पदासाठी अर्ज करू इच्छित असाल तर या पदासाठी पदसंख्या एकूण 06 रिक्त जागा असणार आहे.

ही भरती वाचा :- मुंबई महानगरपालिकेत 10वी ते पदवीधरांना सरकारी नोकरीची संधी पगार 60 हजारांपर्यंत !

शैक्षणिक पात्रता : पदानुसार वेगवेगळी आहे, शैक्षणिक पात्रता ड्रायव्हर / इन्स्ट्रक्टर या पदासाठी प्रामाणित आयटीआय (मोटर मेकॅनिक) अभियांत्रिकी / डिप्लोमा (मेकॅनिक इंजिनिअर) HMV (ट्रक बस) (कार) 5 वर्षाचा अनुभव सह परवाना असणे आवश्यक मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह : या पदासाठी कोणतेही पदवीधर मार्केटिंगचे चांगले ज्ञान असणे आवश्यक आहे, हे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

निवड प्रक्रिया : थेट मुलाखतीद्वारे वरील पदासाठीची भरती होत आहे.

मुलाखतीसाठीचा पत्ता : आरटीडीसी, श्री संत अच्युत महाराज आर्ट हॉस्पिटल जवळ, मासोद, मार्डी रोड, अमरावती – 444601 या पत्त्यांवर मुलाखतीसाठी तुम्हाला हजर राहायचं आहे.

मुलाखतीसाठीची तारीख : 12 ऑगस्ट 2024 म्हणजेच आजची ही मुलाखतीची हजर राहण्याची शेवटची तारीख आहे.

मित्रांनो ही होती प्रादेशिक ड्राइविंग प्रशिक्षण केंद्र अमरावती अंतर्गत ड्रायव्हर / इन्स्ट्रक्टर, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह या पदासाठी भरती या भरतीमध्ये एकूण 06 रिक्त जागा भरण्यात येत आहे. भरतीचे शेवटची 12 ऑगस्ट 2024 ही शेवटची तारीख आहे. अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात वाचा.

  • पत्त्यांवरती भरतीसाठी मुलाखतीसाठी हजर राहायचं या भरतीसाठी अर्ज कसे करायचे आहेत.
  • याकरिता उमेदवारांनी मुलाखतीद्वारे निवड होणार आहे.
  • यासाठी वर देण्यात आलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेवरती हजर राहायचं आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रे मुलाखतीकरिता अर्ज करावे.
  • मुलाखतीची तारीख 12 ऑगस्ट आहे.
  • उमेदवारांनी एक रंगीत पासपोर्ट आकाराचा फोटो अपडेट केलेला बायोडाटा सोबत घेऊन यावे
  • अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात वाचा
मूळ पीडीएफ जाहिरातयेथे क्लीक करून पहा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करून पहा

भरती संदर्भातील अधिक माहिती आणि दररोज तुम्हाला सरकारी नोकरी खाजगी नोकरी संदर्भात महत्वपूर्ण अपडेट मिळवण्यासाठी आपला टेलिग्राम आणि व्हाट्सअप ग्रुप जॉईन केलं नसेल. जॉईन करून घ्या. अधिक माहितीसाठी खालील पीडीएफ जाहिरात आणि अधिकृत वेबसाईट पहावी.

Hello Everyone,my name is bajrang patil Aurangabad, Maharashtra i am the Writer and Founder of this blog and share all information Related Education, Gov Recruitment, Scholarship, Gov Schemes & Educational update etc.

Leave a Comment