RRB NTPC Bharti 2024 : मित्रांनो नमस्कार, रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत विविध पदासाठी चे नवीन मेगाभरती निघालेली आहेत यामध्ये बल 11,558 जागांसाठीची मेगा भरती रेल्वे मध्ये निघालेली आहेत. आता यामध्ये कोणकोणते पदासाठीची भरती होणार ?
काय पदसंख्या असेल शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची शेवटची तारीख, पगार, आणि या भरती संदर्भातील महत्त्वपूर्ण संपूर्ण माहिती ही खाली देण्यात आलेली आहे. आधिक माहितीसाठी उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात पहावी, आणि भरतीची जाहिरात रेल्वे बोर्ड कडून प्रकाशित देखील करण्यात आलेली आहे.
भरती विभाग : वरील रेल्वे बोर्ड अंतर्गत होत असलेल्या या 11,558 जागेसाठी रेल्वे भरती बोर्ड एनटीपीसी आणि रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड आरआरबीएस द्वारे भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहेत.
भरती श्रेणी : केंद्र सरकार द्वारे तुम्हाला रेल्वेमध्ये नोकरी करण्यास सुवर्णसंधी आहे.
पदाचे नाव : कनिष्ठ लिपिक सह टंकलेखक, अकाउंट्स कारकून कम टायपिस्ट, ट्रेन्स लिपिक, कमर्शियल कम तिकीट कारकून, गुड्स ट्रेन मॅनेजर, मुख्य व्यवसायिक कम टिकीट पर्यवेक्षक, वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक, कनिष्ठ खाते सहाय्यक सह टंकलेखक, स्टेशन मास्टर या पदासाठीची ही भरती होत आहे.
पदसंख्या : वरील भरती करिता अर्ज करत असाल तर यामध्ये उमेदवारांकरिता तब्बल मेगा भरती असून यामध्ये 11,558 पदे भरली जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता : वरील पदांनुसार शैक्षणिक पात्रता ही वेगवेगळी आहे, यामध्ये कमर्शियल अप्रेंटिस (CA), ट्राफिक अप्रेंटिस (TA), चौकशीचे सह आरक्षण लिपिक, सहाय्यक स्टेशन मास्टर, गुडड्स गार्ड निवड वाहतूक सहाय्यक यासाठी पात्रता : मान्यत प्राप्त विद्यापीठातून पदवीधर किंवा पदवी असणे आवश्यक असणार आहे. वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक, वरिष्ठ वेळ रक्षक, कनिष्ठ लेखा सहायक सह टंकलेखक याकरिता मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर पदवी आणि संगणकावर हिंदी इंग्रजी टायपिंग असावं.
ही भरती वाचा :- स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत तब्बल 39,481 पदासाठी मेगाभरती 10वी पासवर सुरू भरा ऑनलाईन फॉर्म !
पगार दरमहा : वरील 11,558 पदासाठी उमेदवारांची निवड झाल्यानंतर त्या उमेदवारांना 20 हजार रुपये पासून ते 35 हजार रुपयांत पर्यंत मासिक पगार मिळणार आहे. आधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात पहावे.
अर्ज पद्धत : वरील 11,558 जागांसाठी वरील खालील देण्यात आलेल्या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने उमेदवाराकडून अर्ज थेट मागविण्यात आलेले आहेत.
अर्ज शुल्क : वरील पदासाठी अर्ज करत असाल तर जनरल, ओबीसी, ईडब्ल्यूएस यांना 500 रुपये अर्ज शुल्क लागणार आहे, एससी/एसटी/PwBD या अंतर्गत असाल तर 250 रुपये अर्ज शुल्क तुम्हाला भरावे लागेल या ठिकाणी नोंद घ्यायची आहे, अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात पहावी.
वयोमर्यादा : 11,558 जागांसाठी भरती होत असूनही भरती करिता वयोमर्यादा ठरवण्यात आली 18 पासून ते 36 वर्षांपर्यंत असलेले उमेदवार अर्ज करू शकतील.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतामध्ये वरील पदाकरिता तुम्हाला नोकरी करावी लागणार आहे. उमेदवार फक्त एका आरआरबीला अर्ज करू शकतो, आणि फक्त एकदा ऑनलाईन अर्ज सबमिट करावे लागेल. उमेदवाराने त्यांच्या नोंदीकृत मोबाईल क्रमांक आणि नोंदणीकृती ईमेल आयडी भरती प्रक्रिया दरम्यान सुरू ठेवावे जेणेकरून कोणतेही मेसेज किंवा ईमेल तुम्हाला या ठिकाणी मिळेल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : CEN पदवीधरसाठी 13 ऑक्टोबर 2024 तर CEN अंडर ग्रॅज्युएटसाठी 20 ऑक्टोबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे, अधिक माहितीसाठी उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात पहावी.
मित्रांनो ही होती रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत होत असलेल्या या 11,558 जागांसाठीची संपूर्ण माहिती यामध्ये पगार देखील तुम्हाला चांगला मिळणार आहे. 35 हजार पर्यंतचा पगार आहे, भरती कालावधी देखील पर्मनंट तुम्हाला या ठिकाणी असणार आहे.
आधिक माहितीसाठी उमेदवारानी मूळ पीडीएफ जाहिरात पहावी आणि त्यानंतर ऑनलाईन अर्ज वेबसाईट, अधिकृत वेबसाईट आणि ऑनलाईन अप्लाय वेबसाईट खाली देण्यात आली आहे.
मूळ पीडीएफ जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज वेबसाईट | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |