मित्रांनो नमस्कार, SAMEER Bharti 2024 & रिसर्च अंतर्गत विविध पदासाठीची भरती निघालेली आहे. या भरतीमध्ये 178 जागांसाठीची भरती आहे. मुंबई या ठिकाणी भरती होत असून या भरतीची जाहिरात अंतर्गत प्रकाशित करण्यात आले आहेत.
या भरतीसाठीची शेवटची तारीख काय असणार आहे, कोणकोणते पद ? पदांसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे, वयोमर्यादा काय ? नोकरी ठिकाण कोणतं असणार ?
अर्ज शुल्क, परीक्षा, मुलाखत तारीख, आणि पीडीएफ जाहिरात ऑनलाइन वेबसाईट अधिकृत वेबसाईट या भरती संदर्भातील ए टू झेड माहिती खाली देण्यात आली आहेत.
भरती विभाग : SAMEER मुंबई
पदाचे नाव : सिनिअर रिसर्च सायंटिस्ट, रिसर्च सायंटिस्ट, प्रोजेक्ट असिस्टंट, प्रोजेक्ट टेक्निशियन, या पदासाठीची भरती होत आहे.
ही भरती वाचा :- महापारेषण अंतर्गतया विविध पदांवर भरती 10वी ITI पासवर भरा ऑनलाईन फॉर्म !
पद संख्या : एकूण 101 जागांसाठीची वरील पदांसाठीची भरती होत आहे.
शैक्षणिक पात्रता : पदांनुसार वेगवेगळी आहे, यासाठी शैक्षणिक पात्रता पदानुसार खाली देण्यात आलेली आहे.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
सिनिअर रिसर्च सायंटिस्ट | 55% टक्के गुण B.E/B.Tech/M.E/M.Mech (इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन्स, इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल्स, मायक्रोवेव्ह) किंवा M.Sc. (इलेक्ट्रॉनिक्स), 05 वर्षे अनुभव |
रिसर्च सायंटिस्ट | 55% टक्के गुण B.E/B.Tech/M.E/M.Mech (इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार, इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल्स, मायक्रोवेव्ह, संगणक विज्ञान/माहिती तंत्रज्ञान) किंवा M.Sc. (इलेक्ट्रॉनिक्स) |
प्रोजेक्ट असिस्टंट | 55% गुण कौशल्य इंजिनियरिंग डिप्लोमा (इलेक्ट्रॉनिक्स/मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स) किंवा B.Sc. (भौतिकशास्त्र) |
प्रोजेक्ट टेक्निशियन | 55% गुण ITI (इलेक्ट्रॉनिक्स/फिटर) किंवा 55% गुण चांगले ITI (मशीनिस्ट/टर्नर)+03 वर्षे अनुभव |
वयोमर्यादा : 12 ऑगस्ट 2024 रोजी पदानुसार वयोमर्यादा वेगवेगळी आहे. सीनियर रिसर्च सायंटिस्ट या पदासाठी वयोमर्यादा ही 35 वर्षे पर्यंत असेल, रिसर्ज सायंटिस्ट यासाठी 30 वर्षापर्यंत असेल, प्रोजेक्ट असिस्टंट यासाठी 25 वर्षापर्यंत प्रोजेक्ट टेक्निशियन या पदासाठी 25 ते 35 वर्ष वयोमर्यादा आवश्यक आहे.
नोकरी ठिकाण : सदर भरती करिता अर्ज करत असलेले उमेदवार त्यांची निवड झाल्यास त्यांना संपूर्ण भारतात नोकरी या ठिकाणी करावी लागेल.
अर्ज शुल्क : वरील चार पदासाठी अर्ज करत असताना तरी या ठिकाणी कोणतीही अर्ज शुल्क तुम्हाला भरायचे नाहीये.
अर्ज पद्धत : ऑनलाइन (Online)
परीक्षा दिनांक : 17 ऑगस्ट 2024
मुलाखत दिनांक : 21, 22 आणि 23 ऑगस्ट 2024 हे वरील 4 पदासाठी संपूर्ण माहिती जाणून घेतली आहेत.
वरील पदासाठीची शैक्षणिक पात्रता यासाठी अधिक माहिती करिता उमेदवार पीडीएफ जाहिरात वाचावी, ही होती 101 जागांसाठीच्या रिक्त पदाची भरतीची संपूर्ण माहिती, या भरतीची सविस्तर संपूर्ण माहिती तुम्हाला खाली देण्यात आलेली आहे.
या ठिकाणी जर पाहिले गेले तर तुम्ही या भरतीसाठी विविध जागा आहे, आणि विविध पदासाठी भरती आहे. या वरील शैक्षणिक पात्रता तुम्ही असाल तर यासाठी तुम्ही अर्ज ऑनलाईन पद्धतीने करू शकतात, उमेदवारांनी जाहिरात वाचून झाल्यानंतर ऑनलाईन अर्ज करावेत धन्यवाद.
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
व्हाट्सअप ग्रुप जॉईन | येथे क्लिक करा |
मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज वेबसाईट | येथे क्लिक करा |