मित्रांनो नमस्कार, Sarojini Pharmacy College Bharti 2024 यांतर्गत विविध पदासाठीची भरती मिळालेली आहे. भरतीसाठी दहावी पास वर यावर ठिकाणी अर्ज सादर करू शकणार, कोणकोणत्या पदासाठीची भरती आहे.
पद संख्या किती असणार, नोकरी ठिकाण, वयोमर्यादा, पगार, आणि त्याचबरोबर अर्जाची शेवटची तारीख, जाहिरात भरतीची संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे. सरोजनी कॉलेज ऑफ फार्मसी कोल्हापूर या अंतर्गत या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहेत.
भरती विभाग : सार्वजनिक कॉलेज ऑफ फार्मसी या अंतर्गत भरती होत आहे.
पदाचे नाव : प्रोफेसर, सहयोगी प्राध्यापक / सहाय्यक प्राध्यापक / प्रयोगशाळा तंत्रज्ञ / प्रयोगशाळा सहाय्यक, लेखापाल / शिपाई या पदासाठी फार्मसी कोल्हापुर अंतर्गत भरती होत आहे.
पद संख्या : वरील पदासाठी पदसंख्या किती असणार यासाठी कोणतीही माहिती जाहिरात मध्ये नमूद करण्यात आलेली नाही.
अर्ज पद्धत : ऑनलाइन ई-मेल द्वारे वरील पदासाठी सार्वजनिक कॉलेज ऑफ फार्मसी कोल्हापूर अंतर्गत करायची आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 ऑगस्ट 2024 ही असणार आहे.
ही भरती वाचा :- दारूगोळा कारखाना खडकी अंतर्गत नवीन पदांवर भरती इतका पगार मिळणार…?
शैक्षणिक पात्रता : लॅबोरेटरी टेक्निशियन / लॅबोरेटरी असिस्टंट : डीफार्म / बी.एससी अकाउंटंट : एम.कॉम, 3 वर्ष अनुभव, आणि त्या फिल्डमध्ये शिक्षण असणे आवश्यक आहे. शिपाई : या पदासाठी दहावी पास असणं आवश्यक आहे.
वयोमर्यादा : वरील भरतीसाठी अर्ज करू इच्छित असाल तर वयमर्यादा यासाठी उमेदवारानी पीडीएफ जाहिरात वाचावी.
नोकरी ठिकाण : कोल्हापूर
भरती प्रक्रिया : वरील पदासाठी थेट मुलाखतीद्वारे भरती प्रक्रिया होणार
ई-मेल पत्ता :
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 ऑगस्ट 2024
ही होती सरोजिनी कॉलेज ऑफ फार्मसी कोल्हापूर भरती 2024 याअंतर्गत विविध पदासाठीचे भरती या भरतीमध्ये दहावी ते पदवीधर डिप्लोमा धारक या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे. ऑनलाइन ईमेल पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत. अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात वाचा.
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
व्हाट्सअप ग्रुप जॉईन | येथे क्लिक करा |
मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |