स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत तब्बल 39,481 पदासाठी मेगाभरती 10वी पासवर सुरू भरा ऑनलाईन फॉर्म ! SCC GDS Bharti 2024

SCC GDS Bharti 2024 : मित्रांनो नमस्कार, स्टाफ सिलेक्शन अंतर्गत नवीन तब्बल मोठी भरती निघालेली आहेत 39 हजार 481 जागांसाठी दहावी पासवर स्टाफ सिलेक्शन कमिशन जीडी या पदासाठी ही भरती निघालेली आहेत. पगार 69 हजार 100 रुपये पर्यंत मिळणार, भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत तुम्ही दहावी पास असाल तर त्वरित अर्ज करू शकता, या भरती जे आहेत गृहमंत्रालय (MHA) द्वारे तयार केलेल्या भरती योजनेनुसार कर्मचारी निवड आयोग अंतर्गत होणार आहे. यामध्ये बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल, सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स, ITBP, सशस्त्र सीमा बल, तसेच या विभागांमध्ये ही भरती केली जाणार आहे. भरती कॉन्स्टेबल जनरल ड्युटी या पदासाठी होणार आहे, सचिवालय सुरक्षा दल SSF, आसाम रायफल्स AR, रायफल जनरल ड्युटी, यामध्ये शिपाई पदासाठीची भरती सुरू झालेली आहे. दहावी पास उमेदवार या भरतीमध्ये अर्ज करू शकतात. भरतीची संपूर्ण पीडीएफ जाहिरात आणि अधिकृत वेबसाईट आणि ऑनलाईन अर्ज वेबसाईट ही संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे.

Under Staff Selection Commission you can apply immediately if you have passed 10th, these recruitments are going to be done under Staff Selection Commission as per recruitment scheme prepared by Ministry of Home Affairs (MHA). In this recruitment will be done in Border Security Force, Central Industrial Security Force, Central Reserve Police Force, ITBP, Sashastra Seema Bal, as well as these departments.

भरती विभाग : स्टाफ सिलेक्शन कमिशन द्वारे विविध पदासाठीची भरती निघालेली आहे.

भरती प्रकार : केंद्र सरकारची नोकरी

भरती श्रेणी : केंद्र सरकार द्वारे 39 हजार 481 पद भरली जात आहे.

पद संख्या : वरील पदासाठी अर्ज करत असाल तर स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत 39 हजार 481 पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

भरती होत असलेले सुरक्षा दल नाव : BSF, CISF, CRPF, SSB, ITBP, AR, SSF व NCB दलांमध्ये ही 39,481 पदासाठीची भरती स्टाफ सिलेक्शन कमिशन कर्मचारी अंतर्गत होत आहे.

पदाचे नाव : कॉन्स्टेबल जनरल ड्युटी, रायफलमन जनरल ड्युटी, आणि शिपाई या पदासाठीची भरती होणार आहे.

मूळ पीडीएफ जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज वेबसाईटयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा

SCC GDS Bharti 2024 Notification

शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे, यासाठी उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात पहावी, यामध्ये शैक्षणिक पात्रता ही 10वी पास असणे यामध्ये कंपल्सरी असणार आहे.

पगार दरमहा : वरील 39,481 पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना पगार हा 21 हजार 700 रुपये पासून ते 69 हजार 100 पर्यंत मिळणार आहे, अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात पहा.

अर्ज पद्धत : वरील पदासाठी 39,481 पदासाठी अर्ज करत असाल तर अर्ज केवळ ऑनलाईन पद्धतीनेच केल्या जाणार आहे, इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारल्या जाणार नाही.

अर्ज शुल्क : वरील पदासाठी अर्ज करत असाल तर एकूण 100 रुपये अर्ज शुल्क लागेल, यामध्ये महिला उमेदवार आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी आणि तसेच माजी सैनिक यांना अर्ज शुल्क भरण्यासाठी सूट देण्यात आली आहे.

ही भरती वाचा :- महाराष्ट्र शासन वस्तू व सेवाकर विभागात 12वी पासवर मोठी भरती भरा ऑनलाईन फॉर्म !

वयोमर्यादा : 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 23 वर्ष आवश्यक आहे, एससी, एसटी मधून असाल 05 वर्ष अतिरिक्त सूट मिळेल, ओबीसी असेल तर अतिरिक्त सूट म्हणून 03 वर्ष मिळणार आहे.

भरती कालावधी : वरील सुरक्षा दलात होत असलेल्या 39,481 पदासाठी भरती कालावधी कायमस्वरूपी पर्मनंट भरती आहे.

निवड प्रक्रिया : वरील 39 हजार 481 पदासाठी निवड प्रक्रिया ही खालील प्रमाणे आहे.

  1. संगणक आधारित परीक्षा (CBE)
  2. शारीरिक मापदंड चाचणी (PST)
  3. वैद्यकीय तपासणी (DME/RME)
  4. कागदपत्र पडताळणी

नोकरी ठिकाण : वरील 39 हजार 481 पदासाठी ऑनलाइन अर्ज करत असाल तर नोकरी ठिकाण म्हणून तुम्हाला संपूर्ण भारतामध्ये नोकरी करावी लागणार आहे.

ही भरती वाचा :- महा पारेषण अंतर्गत या विविध पदांवर 10वी ITI पासवर भरती पगार भरपूर भरा ऑनलाईन फॉर्म !

अर्ज करण्याची शेवटची तारीख : या भरतीमध्ये एकूण 10 ऑक्टोबर 2024 पर्यंत तुम्हाला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे. त्या अगोदरच ऑनलाईन अर्ज सादर करून द्यायचेत.

ही होती स्टाफ सिलेक्शन जीडीएस अंतर्गत होत असलेल्या 39,481 जागांसाठी ची भरतीची संपूर्ण माहिती, यामध्ये दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. पगार 21,700 पासून 69,100 रुपये पर्यंत मिळणार आहेत. आधिक माहितीसाठी उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात पहावी, आणि अधिकृत वेबसाईट ऑनलाइन अर्ज वेबसाईट आणि मूळ पीडीएफ जाहिराती खाली दिली आहे.

Hello Everyone,my name is bajrang patil Aurangabad, Maharashtra i am the Writer and Founder of this blog and share all information Related Education, Gov Recruitment, Scholarship, Gov Schemes & Educational update etc.

Leave a Comment