Senior College Bharti 2024 : या सीनियर कॉलेजच्या अंतर्गत बारावी पास उमेदवारांकडून रिक्त असलेल्या विविध पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. यामध्ये शिपाई, ग्रंथालय शिपाई, परिचारक, ग्रंथपाल, लिपिक, प्रयोगशाळा, सहाय्यक, आणि इतर पदाची भरती होत आहे.
यासाठी पात्र इच्छुक उमेदवाराकडून सध्या अर्ज मागविण्यात आलेले आहेत. या ठिकाणी पाहायला गेलं तर पात्र असलेल्या उमेदवारांकडून डी.सी नरके वरिष्ठ महाविद्यालय आणि कॉलेज अंतर्गत ही अर्ज जाहिरात निघाली आहेत.
12 वी व पदवीधर उमेदवार शैक्षणिक विभागात नोकरी मिळवण्यासाठी ही चांगली संधी मिळाली आहे. या भरतीची जाहिरात डी.सी नरके वरिष्ठ महाविद्यालयाने सीनियर कॉलेज द्वारे प्रकाशित करण्यात आली आहेत. पूर्ण पीडीएफ जाहिरात आणि भरती संदर्भातील संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे.
भारती विभाग :- डी.सी. नरके वरिष्ठ महाविद्यालय व सीनियर कॉलेज
भरती प्रकार :- शैक्षणिक विभाग
पदाचे नाव :- ग्रंथालय,शिपाई, शिपाई, परिचर, लिपिक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, व इतर पदे
पदसंख्या :- एकूण 42 रिक्त जागा
शैक्षणिक पात्रता :- 12 वी ते पदवीधर उमेदवार अर्ज करू शकता (मूळ जाहिरात वाचा)
अर्ज पद्दत :- ऑफलाईन
ही भरती पण वाचा :- दक्षिण पूर्व रेल्वेत विविध पदांवर मोठी भरती पगार 22 हजार रुपये भरा ऑनलाईन फॉर्म !
निवड प्रक्रिया :- मुलाखत द्वारे
भरती कालावधी :- परमनंट नोकरी
नोकरी ठिकाण :- कोल्हापूर महाराष्ट्र वेतनश्रेणी :- नियमानुसार पगार दिला जाणार
मुलाखतीची दिनांक :- 2 जून 2024
मूळ पीडीएफ जाहिरात | येथे क्लीक करून पहा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
मुलाखतीचा पत्ता :- डी.सी. नरके वरिष्ठ महाविद्यालय कुडित्रे-कोपर्डे (फॅक्टरी साइट) ता. करवीर, जिल्हा कोल्हापूर – 416204
वर देण्यात आलेली माहिती संपूर्ण भरतीसाठी आवश्यक असलेली माहिती आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी मूळ पीडीएफ जाहिरात आणि अधिकृत वेबसाईटला भेट देऊन संपूर्ण माहिती वाचून घेतल्यानंतरच अर्ज सादर करावेत. अर्जाची शेवटची तारीख 02 जून 2024 असणार आहे.