मित्रांनो नमस्कार, SET Result 2024 सावित्रीबाई फुले विद्यापीठाचाच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील राज्यस्तरीय पात्रता परीक्षेची सीट परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाने परीक्षा 07 एप्रिल रोजी घेतली होती.
त्याचाच आज निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. हा निकाल तुम्ही कशा पद्धतीने चेक करू शकता, ही संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहोत. या परीक्षेमध्ये राज्यातील 07 हजार 273 विद्यार्थी या ठिकाणी पास झालेले आहेत.
परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या एकूण विद्यार्थ्यांनी 01 लाख 9250 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यात 7273 विद्यार्थी या ठिकाणी पास झाले. आता पाहायला गेलं तर सेट विभागाकडून 05 ऑगस्ट आणि सायंकाळी 05 वाजता निकाल जाहीर करण्यात आलेला आहे.
या ठिकाणी पाहायला गेलं तर एकूण 6.66% इतका निकाल जाहीर झाल्याचा या ठिकाणी दिसून येत आहे. आता या ठिकाणी पाहायला गेलं तर सीट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सेट परीक्षेच्या वेबसाईटवरून ही प्रमाणपत्र देखील डाऊनलोड करता येणार आहे.
आता उत्तरतालिका देखील जाहीर करण्यात आले आहेत. ज्या उमेदवारांचे अर्ज दाखल करताना काही त्रुटी असतील तर त्या ठिकाणी 500 रुपये शुल्क आणि योग्य पुरावे सादर केल्यास ते दुरुस्त देखील या ठिकाणी होणार आहेत. असे या ठिकाणी महत्वपूर्ण अपडेट आलेला आहे.
हे पण वाचा :- यशवंत विद्यापीठ अंतर्गत 10वी 12वी पासवर कायमस्वरूपी नोकरीची संधी तुम्ही अर्ज केला का ?
SET Result 2024 साठी निकाल कुठे कसा पाहायचा ?
निकाल स्टेप बाय स्टेप खाली दिलेल्या सेट परीक्षा एकूण 32 विषयांमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ महाराष्ट्र कडून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून महाराष्ट्र आणि गोवा राज्याची कार्यक्षम असणाऱ्या सेट परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.
विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरती निकाल पाहता येणार आहे, आपल्या पद्धतीने तुम्ही कधी निकाल पाहू शकता. यासाठी आतापर्यंत 39 सीट परीक्षा या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्याकडून करण्यात आलय आणि यातच 38 परीक्षा ऑफलाइन पद्धतीने झाल्या होत्या.
युजीसीच्या आदेशाप्रमाणे शेवटची ऑफलाईन परीक्षा सात एप्रिल आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेत 7273 इतकी विद्यार्थी पास झाले आहेत, आणि पुढील परीक्षा 2025 मध्ये होणार आहे.
हे पण वाचा :- गेल इंडिया लिमिटेड अंतर्गत 10वी ITI व पदवीधरांना नोकरी पगार 90 हजार रुपये अर्ज केला का ?
ऑनलाइन परीक्षा घेतली जाणार आहे, या संदर्भात सीट विभागाने यापूर्वीच पत्रक दिलेला आहे. आता सीट परीक्षेचा निकाल कसा पाहायचा तर याचा डिस्टेप बाय स्टेप तुम्हाला खाली माहिती दिलेली आहेत.
- महाराष्ट्र स्टेट परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी तुम्हाला सेट https://setexam.unipune.ac.in/Result.aspx अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या.
- परीक्षेची तारीख आणि वर्ष निवडा
- परीक्षेचा क्रमांक नाव जन्मदिनांक आणि क्रमांक त्याठिकाणी निवडायचा आहे.
- त्यानंतर सबमिट पर्यावर क्लिक करून तुमचा निकाल त्या ठिकाणी समोर दिसेल.
- तुम्ही डाऊनलोड किंवा पाहू शकता.
आता या ठिकाणी ज्या आहेत महाराष्ट्र स्टेट इलिजिबिलिटी टेस्ट फॉर असिस्टंट प्रोफेसर यापद्धतीचे यांनी काय पाहायचं असेल तर खाली दिलेल्या वेबसाईट वरती तुम्ही क्लिक करू शकता, आणि निकाल पाहू शकणार आहात.