Shetkari Shikshan Mandal Bharti 2024 अंतर्गत विविध पदासाठी पात्र असलेल्या बारावी, पदवीधर उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेली आहे. शेतकरी शिक्षण मंडळ अंतर्गत पात्र इच्छुक उमेदवार अर्ज सादर करू शकतात.
बारावी ते पदवीधर उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठीची सुवर्णसंधी आहे. भरतीची पीडीएफ जाहिरात शेतकरी शिक्षण मंडळ द्वारे प्रकाशित करण्यात आली आहेत. उमेदवारांनी खाली दिलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक जाहिरात वाचून अर्ज सादर करावेत.
💼 भरती विभाग : शेतकरी शिक्षण मंडळ पुणे
👮♂️ पदाचे नाव : सहाय्यक ग्रंथपाल, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ग्रंथालय परिचर, प्रयोगशाळा परिचर, प्राचार्य, HOD (डिप्लोमा), सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल कार्यालय अधीक्षक, लेखपाल, सहयोगी प्राध्यापक,
✍️ पदसंख्या : एकूण 35 रिक्त जागा
📑 शैक्षणिक पात्रता : बारावी व पदवीधर उमेदवार भरतीसाठी पात्र (जाहिरात वाचा)
💻 अर्ज पद्धत : ऑफलाइन
🌍 नोकरी ठिकाण : पुणे महाराष्ट्र
👮♂️ महत्वपूर्ण सूचना : उमेदवारांनी पात्रता, अनुभव, वेतन, भत्ता स्किल विद्यापीठ महाराष्ट्र सरकारच्या नियमानुसार असणार आहे. पात्र निश्चित उमेदवारांनी जाहिरातीच्या तारखेपासून दहा दिवसाच्या आत सर्व प्रमाणपत्राच्या संक्षातीत झेरॉक्स प्रतिसह अर्जाची हार्ड कॉपी आणि पासपोर्ट आकाराच्या छायाचित्र संपूर्ण बायोडेटा संस्थापक सचिव जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ JSPM कॉर्पोरेट कार्यालय यांच्याकडे जमा करायचे आहेत.
ही भरती वाचा : फुले को-ऑप बँक अंतर्गत शिपाई IT मॅनेजर इतर पदांची भरती सुरू त्वरित भरा फॉर्म !
अपूर्ण अर्ज सरसकट नाकारले जाणार आहे. अर्जदाराने चुकीची बनावट/प्रमाणपत्र सादर केल्यास असे निर्दशनास आल्यास उमेदवार, निवडलेल्या उमेदवारला कोणत्याही टप्पेवरून काढून टाकण्यात येईल ही देखील लक्षात घ्यायचे.
📩 अर्ज पाठवण्याचा पत्ता : संस्थापक सचिव, जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ (जेएसपीएम कॉर्पोरेट कार्यालय) सावंत कॉर्नर S. No. 84/2E/1/5 कात्रज, पुणे – 46 अर्जाची शेवटची तारीख : अंतिम तारीख भरती जाहिरात निघाल्यापासून दहा दिवसाच्या आत अर्ज सादर करावेत.
✍️ मूळ पीडीएफ जाहिरात : येथे क्लिक करून पहा
वरील शेतकरी शिक्षण मंडळ अंतर्गत होत असलेल्या पदाची माहिती जाणून घेतली आहे. अधिक माहितीसाठी कृपया पीडीएफ जाहिरात वाचा आणि त्यानंतर अर्ज सादर करा.