मित्रांनो नमस्कार, छत्रपती श्री Shivaji Maharaj College of Agriculture Bharti 2024 अंतर्गत विविध पदासाठी भरती निघालेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार थेट ऑनलाईन ई-मेल पद्धतीने अर्ज सादर करू शकतो.
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी पदाचे नाव, पद संख्या, शैक्षणिक पात्रता, अर्ज शुल्क, नोकरी ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत ईमेल पत्ता, आणि शेवटची तारीख या भरतीसाठी अधिकची माहिती तुम्हाला खाली देण्यात आलेली आहे.
भरती विभाग : छत्रपती श्री शिवाजी महाराज कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर जालना
पदाचे नाव : प्राचार्य, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सहाय्यक ग्रंथपाल, ऑफिस Superintendent, लिपिक, कनिष्ठ लिपिक, लॅब असिस्टंट, ज्युनिअर रिसर्च असिस्टंट, गार्डनर, या पदांसाठी भरती होत आहे.
पद संख्या : वरील पदांसाठी कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर जालना अंतर्गत एकूण पदसंख्या 60 आहे.
शैक्षणिक पात्रता : पदानुसार वेगवेगळी आहे, यासाठी कृपया उमेदवारांनी पदानुसार शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खाली देण्यात आलेली मूळ पीडीएफ जाहिरात पहावी.
ही भरती वाचा : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत या विविध पदांवर भरती सुरू नोकरीचा गोल्डन चान्स सोडू नकाच !
अर्ज शुल्क : वरील पदांसाठी अर्ज करू इच्छित असाल तर अर्जासाठी कोणतीही नाही.
नोकरी ठिकाण : वरील पदासाठी 60 रिक्त जागा आहेत, आणि यासाठी नोकरी ठिकाण जालना महाराष्ट्र हे आहेत.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन ई-मेल द्वारे वरील पदासाठी अर्ज करत असाल तर खाली देण्यात आलेले ई-मेल आयडी वरती तुम्हाला अर्ज करायचा आहे.
ई-मेल पत्ता : या पत्त्यावरती तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 जुलै 2024 मध्ये अर्जाची आजची शेवटची तारीख आहे.
भरतीसाठीची महत्वपूर्ण सूचना :
- अर्ज पद्दत ऑनलाईन उमेदवारी करायच आहे
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास माहिती अर्जापत्र ठरविण्यात येईल.
- दिनांक 26 जुलै 2024 च्या अगोदर अर्ज सादर करा.
- अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी मूळ पीडीएफ जाहिरात दिलेली आहे, ती काळजीपूर्वक वाचावी.
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
व्हाट्सअप ग्रुप जॉईन | येथे क्लिक करा |
मूळ पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |