Shivaji University Bharti 2024 मित्रांनो नमस्कार, छ. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यामध्ये विविध रिक्त पदाची भरती निघाली आहेत, यामध्ये 8वी ते पदवीधर, पदव्युत्तर या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आल्यानंतर उमेदवाराकडून पात्र असलेल्या अर्ज मागविण्यात आले आहेत. त्याचबरोबर पद संख्या किती असेल अर्ज करण्याची शेवटची तारीख, वयोमर्यादा, मुलाखतीची तारीख आणि नोकरी ठिकाण, भरती प्रक्रिया, मुलाखतीचे ठिकाण, मूळ पीडीएफ जाहिरात आणि इतर संपूर्ण माहिती खाली दिलेली आहेत.
भरती विभाग : शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर 2024 भरती होत आहेत.
पद संख्या : वरील पदासाठी अर्ज करू इच्छित असलेल्या उमेदवारांकडून विविध पदासाठी अर्ज मागविण्यात आलेले आहे.
पद संख्या : जाहिरात मध्ये नमूद करण्यात आलेली नाही.
वयोमर्यादा : पदानुसार वयोमर्यादा ही वेगवेगळी आहे, वरील तिसऱ्या आणि चौथा पोस्टसाठी 25 ते 58 वर्षांपर्यंत वयोमर्यादा असेल, इतर पदासाठी 18 ते 38 वर्ष असेल आणि यामध्ये इतर प्रवर्गातील कॅटेगिरी मधील तुम्ही असाल तर 43 वर्षापर्यंत करता येतो, अधिक माहितीसाठी पीडीएफ आहे.
भरती प्रक्रिया (निवड प्रक्रिया) : या भरतीमध्ये थेट इंटरव्यू द्वारे होणार आहे.
मुलाखतीचे ठिकाण : वरील पदासाठी अर्ज करू इच्छित असलेल्या उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करिता मुख्य प्रशासकीय इमारत, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, महाराष्ट्र या ठिकाणी पाठवायचे आहेत. मुलाखतीची शेवटची तारीख : 28 29, 30 ऑगस्ट 2024 अर्ज करण्यासाठीची आहेत.
नोकरी ठिकाण : कोल्हापूर महाराष्ट्र वरील पदासाठी असणार आहे.
ही भरती वाचा :- इंडिया पोस्ट जीडीएस 2024 चा निकाल कसा पहायचा ?
अर्ज पद्दत : इतर माहिती वर जाणून घेतलेली आहे, आता भरती संदर्भातील संपूर्ण महत्त्वपूर्ण माहिती म्हणजे पीडीएफ जाहिरात तुम्हाला खाली दिलेली आहे. मित्रांनो ही होती शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत होत असलेल्या विविध 22 पदासाठीची भरती यामध्ये किती रिक्त जागा आहे हे अजूनही सांगितण्यात आलेला नाही. त्यामुळे उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात वाचून अर्ज सादर करून द्यायचे आहेत. या पदासाठी 8वी ते दहावी ते पदवीधर पर्यंत शिक्षण असलेली देखील उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे.
पगार : यामध्ये तुम्हाला मानधन मिळणार आहे, तर या ठिकाणी तुम्हाला 15000 हजार रुपये मानधन मिळणार, प्रति दिवस पाहायला गेलं तर हा 350 रुपये पासून ते 622 रुपये पर्यंत तुम्हाला मानधन पदानुसार मिळणार आहे. यासाठी पीडीएफ जाहिरात वाचायचे आहे. पदानुसार पीडीएफ जाहिरात मध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेले आहेत.
ही होती शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत होत असलेल्या विविध रिक्त पदाची भरती, या संदर्भातील संपूर्ण माहितीसाठी उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात वाचून घ्यायची आहे धन्यवाद.
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |