मित्रांनो नमस्कार, Solapur Mahanagarpalika Bharti 2024 या महानगरपालिका अंतर्गत इलेक्ट्रिशियन, वायरमन, मोटर मेकॅनिक, ऑपरेटर, मिशन, गवंडी, सुतार, प्लंबर, या पदासाठीची भरती निघालेली आहे.
यामध्ये तुम्ही शिक्षण हे या ITI असावं, भरतीची जाहिरात या महानगरपालिका कडून प्रकाशित करण्यात आलेली आहे. या भरतीसाठीची संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहेत.
भरती विभाग : सोलापूर महानगरपालिका
पदाचे नाव : शिकाऊ उमेदवार, इलेक्ट्रिशन, वायरमन, व मोटर मेकॅनिक, पंप ऑपरेटर, संगणक ऑपरेटर, मेसन/गवंडी, सुतार, प्लंबर, या पदासाठीची भरती आहे.
पद संख्या : वरील या महानगरपालिकेत होत असलेल्या वरील पदासाठी 40 रिक्त जागा भरण्यात येणार आहे.
अर्ज पद्धत : ऑनलाइन वरील 40 पदासाठी ऑनलाइन पद्धतीने अधिकृत वेबसाईट वरती अर्ज सादर करू शकणार आहे.
अर्जाची शेवटची तारीख : 26 ऑगस्ट 2024 आहे या भरतीसाठी उमेदवार अर्ज करू शकतील.
पगार दरमहा : इलेक्ट्रिशियन, वायरमन, मोटर मेकॅनिक, या ट्रेडसाठी 11,700 रुपये या ठिकाणी पगार मिळणार आहेत. पंप ऑपरेटर, संगणक ऑपरेटर, मेसन/गवंडी, सुतार, प्लंबर या पदासाठी 10,400 रुपये इतका पगार मिळणार आहे.
नोकरी ठिकाण : सोलापूर महाराष्ट्र या ठिकाणी वरील 40 पदासाठी नोकरी ठिकाण आहे. अधिक माहितीकरिता पीडीएफ पहावा.
शैक्षणिक पात्रता : अधिक माहितीसाठी पीडीएफ पहावा. भरती प्रक्रिया : वरील पदासाठी अर्ज करू इच्छित असाल तर यासाठी निवड प्रक्रिया मेरिट लिस्ट असणार आहे.
हे पण वाचा :- फक्त 10वी पास असाल तर मध्य रेल्वेत मिळवा केंद्राची नोकरी भरा ऑनलाईन फॉर्म चान्स सोडू नका !
मित्रांनो ही होती सोलापूर महानगरपालिका अंतर्गत शिकाऊ उमेदवार म्हणून 40 रिक्त जागांची भरती, या भरतीमध्ये आयटीआय आणि संबंधित परीक्षा उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे.
सोलापूर महानगरपालिका भरती 2024 अर्ज कसा करायचा ?
- वरील पदासाठी 40 रिक्त जागा आहे.
- यासाठी ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांनी शेवटच्या तारखेअगोदर अर्ज करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी मूळ पीडीएफ जाहिरात पाहून घ्यावी
- भरतीच्या शेवटच्या तारखे अगोदर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करून द्या
अधिक माहिती तुम्हाला हवी असेल, मूळ पीडीएफ जाहिरात आणि अधिकृत वेबसाईट खाली दिलेली आहेत. अशाच महत्वपूर्ण भरती अपडेट आणि शिक्षणाविषयी अपडेट पाहण्यासाठी
आपल्या mhbharti.in या वेबसाईटला भेट देत रहा, आणि अशाच महत्वपूर्ण अपडेट करिता आपल्या टेलिग्राम आणि व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करून घ्या.
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
व्हाट्सअप ग्रुप जॉईन | येथे क्लिक करा |
मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज वेबसाईट | येथे क्लिक करा |